ncp

संपामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान, हिंसा घडविण्यात दोन्ही काँग्रेसचा डाव : मुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या संपाच्या मुद्यावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले आहे. संपाच्या आडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हिंसेचा डाव असल्याचा सणसणीत आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. 

Jun 1, 2017, 05:49 PM IST

तटकरे कुटुंबातील संघर्ष अजूनही कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला दिसत नाही. 

May 31, 2017, 11:29 PM IST

'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'

'कुणी काय खावं, यावर सरकारी निर्बंध नको'

May 31, 2017, 02:10 PM IST

सॅनिटरी नॅपकिन करमुक्तसाठी राष्ट्रवादीची स्वाक्षरी मोहिम

 सॅनिटरी नॅपकिन करमुक्त करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीनं चर्चगेट.

May 29, 2017, 04:39 PM IST

मालेगाव पालिकेत दोन्ही काँग्रेसची आघाडी, चर्चेचे गुऱ्हाळ

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होऊ शकलेली नाही. त्यामुळे एकमेकांविरोध दोन्ही पक्ष लढले. आता राज्यात चित्र वेगळे दिसण्याचे संकेत मिळत आहेत. मालेगाव पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीची चाचपणी सुरु झालेय.

May 27, 2017, 10:57 PM IST

राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

May 26, 2017, 09:46 PM IST