ncp

फोटो : राष्ट्रवादीचा वर, भाजपची वधू, अजितदादांसह सर्वपक्षीय व-हाडी

  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचे पूत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय यांचा विवाह नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असलेले आणि भाजपच्या वाटेवर असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भाची माधुरी यांच्याशी काल औरंगाबादमध्ये झाला.

Nov 22, 2017, 06:06 PM IST

सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह ट्विट, तक्रार दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Nov 22, 2017, 03:23 PM IST

नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

Nov 20, 2017, 10:47 PM IST

गुजरातमधल्या सगळ्या जागा राष्ट्रवादी लढणार

काँग्रेससोबतच्या चर्चा अपयशी ठरल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस गुजरात विधानसभेच्या सगळ्या १८२ जागा लढणार आहे.

Nov 20, 2017, 09:07 PM IST

राज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 20, 2017, 01:34 PM IST

पीकपाणी | यवतमाळ | शेतकऱ्यांनी शरद पवारांसमोर मांडली व्यथा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 06:53 PM IST

यवतमाळ | शरद पवार यवतमाळ दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 17, 2017, 04:19 PM IST

गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

Nov 16, 2017, 09:17 PM IST

मुंबई | बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 11:28 PM IST

भाजपकडून शिवसेनेला काडीचीही किंमत नाही- सुप्रिया सुळे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 08:13 PM IST

राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेची व्युहरचना

नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबर ही निवडणूक होणार आहे.

Nov 15, 2017, 02:08 PM IST

मुंबई । राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबरला निवडणूक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 15, 2017, 09:41 AM IST

शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आजपासून चार दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

Nov 15, 2017, 08:39 AM IST

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे.

Nov 14, 2017, 05:00 PM IST

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'

Nov 14, 2017, 04:38 PM IST