ncp

Election results 2019 : बारामतीतून सुप्रिया सुळे प्रचंड मताधिक्याने विजयी

 बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध

May 23, 2019, 07:15 AM IST

Election results 2019: भंडारा-गोंदियात भाजपच्या सुनील मेंढेंचा विजय

भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपकडून नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:14 AM IST

Election results 2019 : ईशान्य मुंबईतून भाजपचे मनोज कोटक विजयी

ईशान्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:12 AM IST

Election results 2019: यवतमाळ-वाशिमचा गड भावना गवळींनी राखला

यवतमाळ-वाशिम मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी आणि काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे यांच्यात सामना रंगला.

May 23, 2019, 07:12 AM IST

Election results 2019: रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी

लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती

May 23, 2019, 07:09 AM IST

Election results 2019 : वायव्य मुंबईत गजानन किर्तीकरांकडून संजय निरुपम यांचा दारुण पराभव

वायव्य मुंबई मतदारसंघातील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:06 AM IST

Election results 2019: नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं

May 23, 2019, 07:03 AM IST

Election results 2019: सोलापूर मतदार संघात कोण मारणार बाजी ?

. हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड मानला जातो. 

May 23, 2019, 07:03 AM IST

Election results 2019 : उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा दणदणीत विजय; उर्मिला मातोंडकर पराभूत

उत्तर मुंबई मतदारसंघाच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:00 AM IST

Election results 2019 : पुणे मतदारसंघातून गिरीश बापट विजयी

पुण्यातून भाजपाच्या गिरीश बापट यांची प्रतिष्ठा आज पणाला 

May 23, 2019, 06:47 AM IST

मतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय

देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे.  

May 22, 2019, 09:50 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार

 काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला.  

May 22, 2019, 09:37 PM IST

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार

ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे. 

May 22, 2019, 09:29 PM IST

धनंजय मुंडेंनी साडेपाच महिन्यात १८ किलो वजन घटवलं

लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यानही मुंडेनी कमी केलं वजन

May 22, 2019, 06:00 PM IST

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे.  

May 22, 2019, 03:59 PM IST