ठाण्यात ऑपरेटरच दलाल, पाण्याची आणीबाणी जाहीर करा - आव्हाड
ठाणे महानगर पालिका हद्दीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई भेडसावत आहे.
May 14, 2019, 08:55 PM ISTअमित शाह यांचा ‘रोड शो’, कोलकात्यात जोरदार राडा
भाजप आणि तृणमूल काँग्रसेचा प्रचारादरम्यान जोरदार राडा पाहायला मिळाला.
May 14, 2019, 08:01 PM ISTपुणे | शरद पवार फिल्डवरचे नेते, ते फिल्डवरच असतात - सुप्रिया सुळे
NCP Supriya Sule On Sharad Pawar As On Field Leade
शरद पवार फिल्डवरचे नेते, ते फिल्डवरच असतात - सुप्रिया सुळे
पंजाबमध्ये वाद उफाळला, सिद्धू करणार नाही प्रचार, पत्नी नवजोतने साधला अमरिंदर यांच्यावर निशाणा
काँग्रेसचे स्टार प्रचारक मंत्री नवज्योतसिंग सिद्धू आपल्याच राज्यात पक्षाचा प्रचार करणार नाही.
May 14, 2019, 06:30 PM ISTबीड | शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
Beed NCP Shaad Pawars Visit To Drought Hit Area Talking To Farmers
शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बीड | शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बीड | शरद पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
May 13, 2019, 03:45 PM ISTनवी दिल्ली । मोदींविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान
नरेंद्र मोदी यांच्याविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान, भाजपकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.
May 13, 2019, 12:45 PM ISTनवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका
राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.
May 13, 2019, 12:40 PM IST'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार?'
मोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
May 13, 2019, 11:38 AM IST'...तर सरकारचा बंदोबस्त करू'; शरद पवारांचा इशारा
सरकारचा बंदोबस्त कसा करायचा, ते पाहू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
May 12, 2019, 06:56 PM ISTनवी दिल्ली । लोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात ५९ जागांवर रविवारी मतदान
नवी दिल्ली । लोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात ५९ जागांवर रविवारी मतदान
May 12, 2019, 12:15 AM ISTलोकसभा निवडणूक : सहाव्या टप्प्यात ५९ जागांवर रविवारी मतदान
लोकसभा निवडणुकीचं सहाव्या टप्प्यातील मतदान रविवार होत आहे. या टप्प्यात ५९ जागांसाठी मतदान होत आहे.
May 11, 2019, 11:25 PM IST'विदर्भात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी पाच जागा जिंकणार'
विदर्भात काँग्रेस- राष्ट्रवादी पाच जागा जिंकणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.
May 10, 2019, 11:15 PM ISTVIDEO | मोदींवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा पलटवार
VIDEO | मोदींवर काँग्रेस, राष्ट्रवादीचा पलटवार
May 9, 2019, 04:15 PM IST