ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे.
May 21, 2019, 10:45 PM ISTकानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.
May 21, 2019, 10:09 PM ISTकानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 09:46 PM ISTकानोसा उत्तर महाराष्ट्राचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.
May 21, 2019, 08:26 PM ISTकानोसा विदर्भाचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला.
May 21, 2019, 07:00 PM ISTकानोसा विदर्भाचा : हे उमेदवार जिंकणार
२३ मेरोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
May 21, 2019, 06:47 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?
मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 06:34 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?
राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
May 21, 2019, 06:19 PM ISTसांगली | जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
सांगली | जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मोर्चा
May 21, 2019, 11:50 AM ISTपुणे : तिव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त
पुणे : तिव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त
May 21, 2019, 12:15 AM ISTनवी दिल्ली | शरद पवार - चंद्राबाबू नायडू यांच्यात भेट
नवी दिल्ली | शरद पवार - चंद्राबाबू नायडू यांच्यात भेट
May 20, 2019, 12:15 AM IST