ncp

सांगली मतदार संघातून संजयकाका पाटील विजयी

सांगलीमध्ये भाजपकडे संजय पाटील यांच्यासारखा ताकदवान उमेदवार 

May 23, 2019, 07:44 AM IST

Election Result 2019 : धुळ्यातून डॉ सुभाष भामरे यांचा दणदणीत विजय

काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. 

May 23, 2019, 07:39 AM IST

Election results 2019 : माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर विजयी

माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय झाला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व होत मात्र माढ्यात अखेर भाजपानेचं बाजी मारली आहे. 

May 23, 2019, 07:32 AM IST

Election results 2019: बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांचा विजय

बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेने प्रतापराव जाधव यांना उमेदवारी दिली होती.

May 23, 2019, 07:32 AM IST

Election results 2019 : दक्षिण मुंबईतून शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी

दक्षिण मुंबईतील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:29 AM IST

Election results 2019: वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस विजयी

वर्धा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना उमदेवारी दिली होती. 

May 23, 2019, 07:29 AM IST

Election Result 2019 : नंंदूरबारमधून हीना गावित विजयी

नंदुरबार हा आदिवासीपट्टा आहे.

May 23, 2019, 07:29 AM IST

Election results 2019: साताऱ्यात उदयनराजे भोसले विजयी

 शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 

May 23, 2019, 07:27 AM IST

Election results 2019: राज्यात काँग्रेसने एकमेव जागा जिंकत लाज राखली, चंद्रपुरात धानोरकर विजयी

लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात भाजपने तत्कालिन मंत्री हंसराज अहिर यांना उमेदवारी दिली होती.

May 23, 2019, 07:26 AM IST

Election results 2019 : दक्षिण-मध्य मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकला; राहुल शेवाळे यांचा दणदणीत विजय

दक्षिण मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् क्लिक करा. 

May 23, 2019, 07:25 AM IST

Election results 2019: अमरावतीत नवनीत राणांचा अडसुळांना धक्का

अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:23 AM IST

Election results 2019: अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे विजयी

लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात तिरंगी लढत झाली. 

May 23, 2019, 07:21 AM IST

Election results 2019: गडचिरोलीत भाजपची काँग्रेसवर मात

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली होती.

May 23, 2019, 07:18 AM IST

Election results 2019 : उत्तर मध्य मुंबईतून भाजपच्या पूनम महाजन विजयी

उत्तर मध्य मुंबईच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

May 23, 2019, 07:16 AM IST