लोकसभा निवडणूक : मतदानाला गालबोट, ग्रेनेड हल्ला आणि ईव्हीएमची तोडफोड
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदानाला गालबोट लागले आहे. ग्रेनेड हल्ल्यासह दोन ठिकाणी मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली आहे.
May 6, 2019, 11:12 AM ISTलोकसभा निवडणूक : पाचव्या टप्प्यासाठी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्यात.
May 6, 2019, 10:41 AM IST'पवारांकडून माहिती न घेता दुष्काळाचं राजकारण'; चंद्रकांत पाटील यांची टीका
सरकारने ऑक्टोबर महिन्यापासूनच दुष्काळी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
May 5, 2019, 07:59 PM ISTनवी दिल्ली । मोदीजी, धोकेबाजांना हा देश माफ करणार नाही - प्रियंका गांधी
प्रियंका गांधी वाड्रा यांनीही मोदींवर निशाणा साधला. मोदी यांनी स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केल्याचे म्हटले आहे. प्रियंका यांनी ट्विट करुन मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एका अनियंत्रित सनकी व्यक्तीने स्वच्छ व्यक्तीच्या हौतात्माचा अपमान केला आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
May 5, 2019, 05:10 PM ISTवडिलांवर केलेले आरोपही आता तुम्हाला वाचवू शकणार नाहीत - राहुल गांधी
मोदी यांच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे.
May 5, 2019, 04:35 PM ISTराजीव गांधींवर नरेंद्र मोदी यांची रॅलीत गंभीर टीका
राजीव गांधी यांच्यावर नरेंद्र मोदी यांनी रॅलीत गंभीर टीका केली.
May 5, 2019, 03:52 PM ISTबारामती | अजित पवारांसह पवार कुटुंबीयांचे श्रमदान
बारामती | अजित पवारांसह पवार कुटुंबीयांचे श्रमदान
May 5, 2019, 03:45 PM ISTनवी दिल्ली । रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार - केजरीवाल
नवी दिल्लीत रोडशो दरम्यान हल्ला, याला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
May 5, 2019, 02:15 PM ISTनवी दिल्ली । राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी
राहुल गांधींना टोला, राजीव गांधींची प्रतिमा भ्रष्टाचारी नंबर १ - नरेंद्र मोदी
May 5, 2019, 02:05 PM IST