राष्ट्रवादीचा गटनेता अजित पवार का जयंत पाटील? संभ्रम कायम
राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत गटनेता कोण आहे? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
Nov 26, 2019, 11:03 AM ISTमहाराष्ट्र सरकारने उद्याच बहुमत चाचणी घ्यावी - सर्वोच्च न्यायालय
महाराष्ट्र सरकारला उद्याच बहुमत चाचणी घेण्यात यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Nov 26, 2019, 10:52 AM ISTराष्ट्रपती राजवट लावून तर दाखवा - संजय राऊत
भाजपकडून राज्यघटनेची हत्या करण्यात आली आहे. भाजपकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरु आहे, असे संजय राऊत म्हणालेत.
Nov 26, 2019, 10:16 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी अंतिम निर्णय सुनावला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्याद्वारे महाराष्ट्रातील सरकार निर्मितीसाठी भाजप आणि अजित पवार यांना आमंत्रित केल्याच्या त्यांच्या आदेशाला मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्यासाठी संरक्षित ठेवण्यात आलं. ज्यामुळे अजित पवार आणि भाजप यांना एका दिवसाचा दिलासा मिळाला होता. परिणामी आता सर्वोच्च न्यायालय या सत्तापेचावर कोणता निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष राहील.
Nov 26, 2019, 09:35 AM ISTमुंबई । महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सत्तेच्या डावपेचात जनता त्रस्त
Nov 26, 2019, 09:20 AM ISTमुंबई । अजित पवार अचानक हॉटेल ट्रायटंडमध्ये कशासाठी गेले?
अजित पवार मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटला गेले आहेत. अजित पवार आपल्या घरून पोलीस जिमखान्याला जाण्यासाठी निघाले. मात्र मधेच अचानक त्यांनी आपला रस्ता हॉटेल ट्रायडंटकडे वळवला. त्यामुळे अजित पवार हॉटेल ट्रायडंटमध्ये नेमकं कुणाला भेटायला गेले आहेत याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Nov 26, 2019, 09:15 AM ISTमुंबई । राष्ट्रवादीचे चिफ व्हिप जयंत पाटील - विधिमंडळ सचिवालय
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे. कारण विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे त्यांना व्हिप बजावण्याचा अधिकार असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. ही माहिती मीडियातून मिळाली. मात्र, त्याबाबत विधिमंडळाच्या सचिवालयाशी कोणताही पत्रव्यवहार झालेला नसल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. तर अजित पवारांना हटवून जयंत पाटल यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादीने सचिवालयाला दिले असून तशी नोंदही करण्यात आली आहे.
Nov 26, 2019, 09:05 AM ISTमुंबई । अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
अजित पवारांना मोठा धक्का, व्हिप बजावू शकत नाहीत
Nov 26, 2019, 08:55 AM ISTमुंबई । अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
अजित पवारांना व्हिपचा अधिकारच नाही - जयंत पाटील
Nov 26, 2019, 08:50 AM ISTअजित पवार अचानक हॉटेल ट्रायटंडमध्ये कशासाठी गेले?
अजित पवार मुंबईतल्या हॉटेल ट्रायडंटला गेले आहेत.
Nov 26, 2019, 08:45 AM ISTअजित पवारांना मोठा धक्का, जयंत पाटील यांनाच व्हिप बजवण्याचा अधिकार
अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नसल्याचे उघड झाले आहे.
Nov 26, 2019, 08:31 AM IST'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार
महाविकासआघाडीचं 'आम्ही १६२'
Nov 26, 2019, 08:14 AM IST'अजित पवारांनीच शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीला सुरुंग लावला आणि....'
'सामना'तून अजित पवारांवर घणाघात
Nov 26, 2019, 08:06 AM ISTमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज अंतिम फैसला
काय असणार सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ?
Nov 26, 2019, 07:25 AM ISTनारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते.
Nov 25, 2019, 10:37 PM IST