धनंजय मुंडे म्हणाले, अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे पण.....
अजित पवारांच्या शपथविधीवेळी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.
Nov 25, 2019, 09:22 PM IST'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'
व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे.
Nov 25, 2019, 08:37 PM ISTदेवेंद्र फडणवीस-अजित पवारांनी असं साधलं अचूक राजकीय टायमिंग
महाविकासआघाडीचे नेते बैठकांमध्ये व्यस्त...
Nov 25, 2019, 06:45 PM ISTशरद पवारांच्या मर्जीनं भाजपच्या प्रस्तावावर चर्चा- अजित पवारांचा दावा
अजित पवारांनी सोमवारी काही आमदारांसमोर मन मोकळं केलं.
Nov 25, 2019, 06:19 PM ISTराष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था
अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.
Nov 25, 2019, 06:10 PM ISTअजित पवारांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादीचे नेते अपयशी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली. पण अजित पवार हे मानायला तयार नाहीत. सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या दादाला भावनिक साद घातली. दादा... तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये. असं आवाहन त्यांनी केलं होतं. तर दुसरीकडे रोहितनंही आपल्या काकाला फेसबुकवरुन खुलं इमोशनल आवाहन केलं होतं.
Nov 25, 2019, 05:32 PM IST'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'
सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.
Nov 25, 2019, 05:01 PM ISTसिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद
सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Nov 25, 2019, 04:17 PM IST'राष्ट्रवादीची अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी होती'
या मुद्द्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादीचं एकमत झालं नाही
Nov 25, 2019, 03:41 PM ISTमुंबई । सोनिया भुवन यांनी परत आणले राष्ट्रवादीच्या आमदारांना
अजित पवार यांच्या संपर्कात असणारे आणि शपथविधी घेताना त्यांच्यासोबत असलेल्या दौलत दरोडा आणि अनिल पाटील या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची सुटका युवती काँग्रेसच्या सोनाली भुवन यांनी केली.
Nov 25, 2019, 03:20 PM ISTमुंबई । राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
राष्ट्रवादीच्या तीन आमदारांना दिल्लीत कसे नेलं, कशी झाली सुटका?
Nov 25, 2019, 03:15 PM ISTराष्ट्रवादीच्या आमदारांना कसं पळवले आणि कशी सुटका झाली, त्यांच्याच तोंडून ऐका!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना दिल्लीत कसे नेले आणि त्यानंतर त्यांचा संपर्क शरद पवारांशी कसा झाला ?
Nov 25, 2019, 03:01 PM ISTशिवसेना-काँग्रेसने आपल्या आमदारांना दुसरीकडे हलविले
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच अजूनही कायम आहे. सरकार स्थापन झाले आहे. तरीही शिवसेना-काँग्रेसने धोका होऊ नये म्हणून हॉटेलमधून पुन्हा दुसरीकडे हलविण्यात आले आहे.
Nov 25, 2019, 02:16 PM ISTमुंबई | राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले
मुंबई | राष्ट्रवादीचे आणखी तीन आमदार परतले
Nov 25, 2019, 02:10 PM ISTसत्तासंघर्षात मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांसाठी होऊ शकते मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार का ?
Nov 25, 2019, 02:06 PM IST