मुंबई | दोन तासांपासून अजित पवारांची मनधरणी सुरू
मुंबई | दोन तासांपासून अजित पवारांची मनधरणी सुरू
Nov 25, 2019, 02:05 PM ISTमुंबई | 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक
मुंबई | 'वर्षा'वर भाजप कोअर कमिटीची बैठक
Nov 25, 2019, 02:00 PM IST'गटनेता नसताना सत्तास्थापनेचा दावा म्हणजे पागलपंती'
महाविकासआघाडीच्या दाव्यावर आशिष शेलारांची टीका
Nov 25, 2019, 01:50 PM ISTमहाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
Nov 25, 2019, 12:58 PM IST'अजित पवारांच्या मनधरणीचा अखेरचा प्रयत्न; ऐकले नाहीत तर....'
जयंत पाटील करणार मनधरणीचा अखेरचा प्रयत्न
Nov 25, 2019, 12:40 PM ISTफडणवीस सरकारला अजित पवारांनी का दिला पाठिंबा?
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
Nov 25, 2019, 11:51 AM ISTमुंबई | ट्विटर वॉर सुरूच राहणार - छगन भुजबळ
मुंबई | ट्विटर वॉर सुरूच राहणार - छगन भुजबळ
Nov 25, 2019, 11:45 AM ISTअमित शाहच महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील चाणक्य; ट्विट व्हायरल
राज्याच्या राजकारणातही अमित शाह यांची खेळी?
Nov 25, 2019, 11:43 AM ISTमुंबई | अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 3 आमदार परतले
मुंबई | अजित पवारांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे 3 आमदार परतले
Nov 25, 2019, 11:35 AM ISTमुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
मुंबई | अजित पवारांच्या मनधरणीसाठी छगन भुजबळ भेटीला
Nov 25, 2019, 11:30 AM ISTमुंबई | आम्ही भाजपला पुरून उरू - संजय राऊत
मुंबई | आम्ही भाजपला पुरून उरू - संजय राऊत
Nov 25, 2019, 11:05 AM ISTअजित पवार यांचे छगन भुजबळ यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न
अजित पवार यांना समजावण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरुच आहेत.
Nov 25, 2019, 10:46 AM ISTअजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
अजित पवारांनी असं का केलं ठाऊक नाही- शरद पवार
Nov 25, 2019, 10:19 AM ISTसंजय राऊत यांचे सद्यस्थितीतल्या राजकारणावर नवे ट्विट
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सद्यस्थितीतल्या राजकारणावर ट्विट करत आजही भाष्य केले आहे. इतिहास हा भूतकाळातील राजकारण आहे आणि राजकारण हे आजचा इतिहास आहे, असं ट्विट राऊत यांनी केले आहे.
Nov 25, 2019, 09:51 AM ISTमुंबई । सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पाच पर्याय
महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहे. भाजपने सरकार स्थापन केले असले तरी बहुमताचा आकडा नाही. त्यामुळे अनेक पर्यायाच्या शोधात भाजप आहे. त्यात त्यांना यश येणार का, याची उत्सुकता आहे.
Nov 25, 2019, 09:45 AM IST