ncp

'आमचे सरकार पाच काय पंचवीस वर्षे टिकेल'

महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती.

Nov 26, 2019, 07:27 PM IST

अजित पवारांचं बंड महाविकास आघाडीच्या पथ्यावर

उपमुख्यमंत्री यापुढं अजित पवार राजकीय संन्यास घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय 

Nov 26, 2019, 07:03 PM IST

आता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला

उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती. 

Nov 26, 2019, 05:38 PM IST

थोरातांना डावलून विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची निवड

उल्लेखनीय म्हणजे, सगळ्यात ज्येष्ठ नेत्याची निवड विधानसभेच्या अध्यक्षपदी करण्याचा प्रघात आहे

Nov 26, 2019, 05:22 PM IST

'एकनाथ खडसे असते तर ही वेळ आली नसती'

महाराष्ट्रात हे चित्र दिसलं नसतं. 

Nov 26, 2019, 05:07 PM IST

... म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा

न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आज अजित पवार मला भेटायला आले.

Nov 26, 2019, 04:09 PM IST

सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर

यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता.

Nov 26, 2019, 03:42 PM IST

अजित पवार आमच्यासोबत - संजय राऊत

राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड आज झाली. घाईगडबडीत आलेल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त हाती आले आहे.  

Nov 26, 2019, 03:38 PM IST

महाविकासआघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे नेतेपदी निवड?

महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. आघाडीच्या नेतेपदी  उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

Nov 26, 2019, 02:59 PM IST

अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे.

Nov 26, 2019, 02:29 PM IST

राज्यघटनेतील तत्वे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक - शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. 

Nov 26, 2019, 01:04 PM IST

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद, भाजपच्या बैठकीला उपस्थिती

अजितदादांचे परतीचे मार्ग बंद

Nov 26, 2019, 12:43 PM IST

भाजप बहुमत सिद्ध करेल - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. आम्ही बहुमत सिद्ध करु, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Nov 26, 2019, 12:42 PM IST