नवी दिल्ली । राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी
राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.
Nov 25, 2019, 09:40 AM ISTसातारा । शालिनीताई पाटील यांची शरद पवारांवर टीका
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
Nov 25, 2019, 09:35 AM ISTअजित पवारांना अडीच वर्षे CM पद देण्यास शिवसेना तयार? - सूत्र
अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. फक्त राष्ट्रवादीच नाही तर शिवसेनाही अजित पवारांच्या मनधरणीसाठी स्वत:चा हट्ट बाजूला ठेवायला तयार आहे.
Nov 25, 2019, 09:17 AM ISTमुंबई । अजित पवारांचे बंड फसले, सामनातून टीका
अजित पवारांचं बंड फसलंय. आणि भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटलाय असं सांगत सामनातून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजपला आता सत्ता मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रूपात भाजपाने एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे अशी जोरदार टीका सामनाने केलीय.
Nov 25, 2019, 09:10 AM ISTनवी दिल्ली । महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालाचा आज निर्णय
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालाची दारं ठोठावण्यात आली. ज्या धर्तीवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास याबाबचा निर्णय सुनावला जाणार आहे. ज्यामुळे या टप्प्यावर तरी राज्यातील सत्तासंघर्ष निकाली निघून स्थिर सरकार स्थापन होतं का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
Nov 25, 2019, 08:55 AM ISTशरद पवारांना समजले असेल, पाठीत खंजीर कसा खुपसतात ते? - शालिनीताई पाटील
वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खूपसून त्यांचे चांगले सरकार पाडणाऱ्या शरद पवारांना पाठीत खंजीर खूपसणं काय असतं हे आज कळले असेल, अशी टीका माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
Nov 25, 2019, 08:46 AM ISTबहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपकडून खास Operation
बहुमताचा आकडा असल्याचा दावा करुन ....
Nov 25, 2019, 08:25 AM ISTराष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून माघारी, अजित पवारांसोबत एकच आमदार
राष्ट्रवादीचे तीन आमदार दिल्लीहून परतले आहेत. यात दौलत दरोडा, अनिल भाईदास पाटील, नरहरी जिरवळ यांचा समावेश आहे. अजित पवार यांच्यासोबत केवळ एकच आमदार आहे.
Nov 25, 2019, 08:17 AM ISTसरकार स्थापनेनंतर भाजपची आज पहिली बैठक
आज सरकार स्थापनेनंतरची भाजपची पहिली बैठक होणार आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवारांनी काल वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
Nov 25, 2019, 07:37 AM ISTराज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे साऱ्यांचं लक्ष
स्थिर सरकार स्थापन होणार का?
Nov 25, 2019, 07:21 AM ISTभाजप नेत्यांचे आभार मानल्यानंतर अजित पवारांचं धक्कादायक ट्विट
भाजप नेत्यांचे आभार मानल्यानंतर अजित पवारांचं धक्कादायक ट्विट
Nov 25, 2019, 12:45 AM IST'अजित पवारांचं विधान दिशाभूल करणारं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर
'अजित पवारांचं विधान दिशाभूल करणारं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर
Nov 25, 2019, 12:40 AM ISTराष्ट्रवादीच्या २७ आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा, भाजपचा दावा
अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Nov 24, 2019, 10:49 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अजित पवार 'वर्षा'वर
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत.
Nov 24, 2019, 10:34 PM IST'शिवसेनेत भूकंप होणार'; आमदार रवी राणांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांनासोबत घेऊन राज्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Nov 24, 2019, 09:43 PM IST