उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना फोनवरून शपथविधीचे आमंत्रण
नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचेही समजते.
Nov 27, 2019, 11:43 PM ISTमुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
मुंबई| उद्या शिवतीर्थावर कोण घेणार शपथ?
Nov 27, 2019, 11:25 PM ISTमुंबई| उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी नितीन देसाई उभारणार भव्य सेट
मुंबई| उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी नितीन देसाई उभारणार भव्य सेट
Nov 27, 2019, 11:20 PM ISTमुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
मुंबई| काँग्रेस-राष्ट्रवादीतील अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
Nov 27, 2019, 11:15 PM ISTनवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
नवी दिल्ली| आदित्य ठाकरेंकडून सोनिया गांधींना शपथविधीचे आमंत्रण
Nov 27, 2019, 11:10 PM ISTअजित पवार की जयंत पाटील? राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री ठरेना
गुरुवारी शपथ घेणाऱ्यांमध्ये कोण कोण असतील? याची उत्सुकता कायम आहे
Nov 27, 2019, 11:00 PM ISTहुश्श... काँग्रेस-राष्ट्रवादीतील विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा एकदाचा सुटला
राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळणार आहे.
Nov 27, 2019, 10:00 PM ISTअमृता वहिनींनंतर 'वर्षा'चा ताबा रश्मी वहिनींकडे!
आतापर्यंत 'मातोश्री'वर ज्यांचा दरारा होता त्या रश्मी वहिनी आता 'वर्षा' बंगल्याचा ताबा घेणार आहेत
Nov 27, 2019, 09:42 PM ISTसोनियांना प्रत्यक्ष भेटून आदित्य ठाकरेंनी दिलं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण
सध्या शिवसेना आणि काँग्रेसमधील नातेसंबंधात कमालीचा गोडवा आला आहे
Nov 27, 2019, 09:16 PM ISTउद्धव ठाकरे सरकारचं 'रिमोट कंट्रोल' शरद पवारांच्या हातात राहणार?
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथग्रहण सोहळा गुरुवारी पार पडतोय
Nov 27, 2019, 08:42 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी शिवतीर्थावर नितीन देसाई उभारणार भव्य सेट
हा सेट मराठी संस्कृतीची झलक दाखवणारा असेल.
Nov 27, 2019, 07:29 PM ISTठरलं.. शिवसेनेला १५, राष्ट्रवादीला १३ मंत्रिपदं तर काँग्रेसला विधानसभेचं अध्यक्षपद
महाविकास आघाडीचा सत्तावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे.
Nov 27, 2019, 05:38 PM IST...म्हणून अजित पवारांवर विश्वास ठेवला- अमित शहा
अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भाजपलाही नाईलाजाने सत्तास्थापनेच्या लढाईतून माघार घ्यावी लागली होती.
Nov 27, 2019, 04:56 PM ISTउद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; शपथविधीसाठी 'त्या' शेतकऱ्याला आमंत्रण
हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते.
Nov 27, 2019, 04:10 PM ISTमुंबई । महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
महाराष्ट्र विकासआघाडीचे सरकार पाच वर्षे स्थिर राहिल - आदित्य ठाकरे
Nov 27, 2019, 03:55 PM IST