ncp

शरद पवार यांचं ते एक वक्तव्य आणि सेना भाजपमध्ये पडलं अंतर

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी केला गौप्यस्फोट 

Dec 29, 2021, 10:23 PM IST

Supriya Sule Corona Positive | खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन दिली माहिती

Dec 29, 2021, 01:59 PM IST

'विद्यापीठांच्या जमिनी बळकावण्याचा डाव' देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

विधानसभेतलं भांडण भाजप आणणार रस्त्यावर, सरकारविरोधात आंदोलनाची हाक

Dec 28, 2021, 09:59 PM IST

ठाकरे सरकार सर्वात घाबरट आणि पळपुटं सरकार, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

गोंधळात विद्यापीठ सुधारणा विधेयक (सुधारणा तिसरे) मंजूर, विरोधकांचा आक्षेप

Dec 28, 2021, 09:45 PM IST

राष्ट्रपती राजवटीच्या धमक्यांना सरकार घाबरत नाही, नाना पटोले यांचा इशारा

'राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा'

Dec 28, 2021, 06:24 PM IST

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत ट्विस्ट, शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना दिला 'हा' सल्ला?

शरद पवार-मुख्यमंत्र्यादरम्यान चर्चा झाल्यानंतर निवडणूक न घेण्याचा निर्णय

Dec 28, 2021, 02:07 PM IST

Chandrakant Patil | "खडसे कुटुंबियांकडून माझ्या जीवाला धोका", आमदार चंद्रकांत पाटलांचे गंभीर आरोप

खडसे कुटुंबियांकडून (Khadse) माझ्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) यांना केला आहे. 

Dec 26, 2021, 03:29 PM IST

आम्ही पळ काढलेला नाही, उशीर मान्य पण शेतकऱ्यांना मदत - अजित पवार

Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.  यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. 

Dec 24, 2021, 03:47 PM IST

हिवाळी अधिवेशन : या दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, भाजपची नाराजी

Maharashtra Winter Session :  हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 28 डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. 

Dec 24, 2021, 11:59 AM IST

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस : कामकाज सल्लागार समितीची महत्वाची बैठक

Winter session : महाविकास आघाडी सरकारला अनेक प्रश्नावर विरोधकांनी चांगलेच घेरले आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असून कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होत आहे. 

Dec 24, 2021, 08:25 AM IST

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री, अमृता फडणवीस विरोधी पक्ष नेत्या?

चंद्रकांत पाटील आणि किशोर पेडणेकर यांच्या खडाजंगीत रश्मी ठाकरे मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस विरोधी पक्षनेत्या

Dec 22, 2021, 02:13 PM IST

विरोधकांचा 'उल्टा चष्मा', दादांच्या टीकेला दुसऱ्या दादांचं जशास तसं उत्तर

cm नेमके कुठे आहेत, असा सवाल चंद्रकांतदादांनी उपस्थित केला आहे

Dec 21, 2021, 07:31 PM IST

CM नेमके आहेत कुठे? पदभार आदित्य ठाकरेंकडे सोपवावा, चंद्रकांत पाटील यांचा खोचक सल्ला

'आरोग्याच्या कारणाने तुम्ही राज्यावर अन्याय करु नका'

Dec 21, 2021, 06:48 PM IST