शशिकांत शिंदे यांचं कुठं चुकलं? खुद्द शरद पवार यांनीच दिलं उत्तर
शशिकांत शिंदे यांचं काय चुकलं? पराभवावर अखेर थेट शरद पवारांनी हे उत्तर दिलंय
Nov 24, 2021, 02:23 PM ISTST Bus Strike : एसटी विलीनीकरणाच्या मुद्दयावर शरद पवार यांचं मोठं विधान
एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक सुरु असताना शरद पवार विलीनीकरणावर मोठं विधान केलं आहे
Nov 24, 2021, 01:54 PM ISTVIDEO ! शशिकांत शिंदे यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी, कार्यालयावर दगडफेक
NCP MLA Sashikant Shinde On Supporter Stone Pelting
Nov 23, 2021, 09:50 PM ISTजिल्हा बँक निवडणूक : माझ्या पराभवामागे मोठं कारस्थान - शशिकांत शिंदे
Bank Election : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांचा एका मताने पराभव झाला. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले ज्ञानदेव रांजणे विजयी झाले.
Nov 23, 2021, 03:35 PM ISTमविआ आघाडीतील शिवसेनेच्या सहभागावर ओवेसींचे तिखट सवाल
राष्ट्रवादी वाचवण्यासाठी कोणाला 48 तासांचा नवरा बनवला? आक्रमक शैलीत काय म्हणाले ओवेसी
Nov 23, 2021, 02:53 PM ISTनवाव मलिक यांचा आणखी एक 'वार', समीर वानखेडेंच्या नावावर 'बार'
नवाब मलिक यांनी केलेल्या नवा आरोपांनी समीर वानखेडे आणखीनच गोत्यात आले आहेत
Nov 19, 2021, 08:44 PM ISTVideo : शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता- पवार
Chandrapur NCP Supremo Sharad Pawar PC
Nov 19, 2021, 01:55 PM ISTST Bus Strike : सत्तेसाठी पावसात भिजले, पण आज... सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप नेत्यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे
Nov 18, 2021, 07:17 PM ISTST Bus Strike : संप मिटला पाहिजे पण, एसटी संपाबाबत शरद पवार यांनी केलं 'हे' मोठं विधान
गडचिरोली दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी एसटी संपाबाबत मोठं विधान केलं आहे
Nov 18, 2021, 05:24 PM ISTनवाब मलिक यांच्या आरोपांना अनिल बोंडे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले मी मलिकांसारखा...
अनिल बोंडे यांनी दंगलीचं समर्थन केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे
Nov 18, 2021, 04:06 PM ISTभाजप आरोपांना जोरदार प्रत्युत्तर, 'तो' ठराव हास्यास्पद - शरद पवार
Sharad Pawar On Devendra Fadnavis and BJP : भाजपच्या आरोपांना राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
Nov 17, 2021, 11:30 AM ISTमहाराष्ट्र सुपरफास्ट | 15 नोव्हेंबर 2021
महाराष्ट्र सुपरफास्ट | 15 नोव्हेंबर 2021
Nov 15, 2021, 10:30 AM ISTVideo | हा देशद्रोह की मूर्खपणा? कंगनावर शिवसेनेचा हल्लाबोल
Shivsena And NCP Criticize Actor Kangana Ranaut On Freedom Remarks
Nov 12, 2021, 05:45 PM ISTSt Bus Strike : राज ठाकरे आज शरद पवार यांची घेणार भेट
एसटी कामगारांच्या मागण्यांसंदर्भात राज ठाकरे आज संध्याकाळी शरद पवार यांची भेट घेणार आहेत
Nov 12, 2021, 04:26 PM ISTमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नवाब मलिक यांना ''गुड गोईंग''
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सुरू केलेल्या लढ्याला राज्य मंत्रिमंडळाने (State Cabinet) पाठिंबा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी नवाब मलिक यांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे.
Nov 10, 2021, 05:38 PM IST