ncp

पुणे मेट्रोची ट्रायल शरद पवारांच्या उपस्थितीत घाईने का? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

मेट्रोविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा इशारा

 

Jan 17, 2022, 06:25 PM IST

मुंबई बँकेत शिवसेनेचा उपाध्यक्ष का नाही, अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar on Mumbai Bank vice president Election :मुंबई बँकेत भाजपचे वर्चस्व होते. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सिध्दार्थ कांबळे विजयी झाले. मात्र, शिवसेनेला पराभव पत्करावा लागला.

Jan 15, 2022, 02:07 PM IST

चंद्रकांत पाटील यांना मंत्री हसन मुश्रीफ यांचा जोरदार टोला

Hasan Mushrif on Chandrakant Patil : भाजपचे नेते प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

Jan 14, 2022, 04:00 PM IST

मनसेला मोठा झटका, हा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

 MNS News :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आता नव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे.  

Jan 13, 2022, 09:24 AM IST
Mumbai NCP Supremo Sharad Pawar PC 10Th Jan 2022 PT8M58S

VIDEO : एसटीचं झालं त्यापेक्षा जास्त नुकसान नको - अनिल परब

VIDEO : एसटीचं झालं त्यापेक्षा जास्त नुकसान नको - अनिल परब

Jan 10, 2022, 04:05 PM IST

PDCC Bank Election : जिल्हा बँकेवर अजित पवारांचं वर्चस्व, पण एका जागेने 'जागा दाखवली'

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांना धक्का, प्रतिष्ठेची जागा भाजपने जिंकली

Jan 4, 2022, 02:13 PM IST
Pune NCP Win Bank Election PT3M4S

VIDEO : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

VIDEO : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व

Jan 4, 2022, 01:25 PM IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम, पण...

 Pune District Central Co-operative Bank : राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर वर्चस्व कायम राखले आहे. 

Jan 4, 2022, 11:37 AM IST

'आम्हाला जगू द्या, शिवसैनिकाला मारू नका'; शिवसेना नेत्याची आर्त हाक

Shivaji Adhalrao Patils serious allegations against NCP and Dilip Walse Patil :  महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस पहायला मिळत आहे.

Jan 3, 2022, 11:51 AM IST

नॉट रिचेबल भाजप आमदार नितेश राणे फेसबूकवर अ‍ॅक्टीव्ह

Nitesh Rane Facebook post : कोकणात जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राडा पाहायला मिळाला. संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab attack case ) सिंधुदुर्ग पोलीस भाजप आमदार नितेश राणे यांचा शोध घेत आहेत.  

Dec 31, 2021, 12:21 PM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणे पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व, महाविकास आघाडीला दे धक्का

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्गात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने आपले वर्चस्व मिळवले आहे. 

Dec 31, 2021, 11:28 AM IST

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत, भाजपचा जल्लोष

Sindhudurg District Bank Election : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) मोठा धक्का बसला आहे.  

Dec 31, 2021, 10:55 AM IST

Prajkta Tanpure Corona Positive | राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनासह (Corona)ओमायक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या ही आधीच्या दिवसापेक्षा जास्त येत आहे. 

 

Dec 29, 2021, 11:05 PM IST