ncp

सिंधुदुर्गात राणेंना मोठा धक्का; या ठिकाणी राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेची सत्ता

Sindhudurg Nagar Panchayat Election Results: शिवसेनेने केंद्री मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना जोरदार दे धक्का दिला आहे.  

Jan 19, 2022, 04:47 PM IST
Raigad NCP Moving Ahead As Shivsena Wins Raigad Nagar Palika Election 2022 PT3M19S

VIDEO । Election 2022 : रायगड जिल्ह्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी

Raigad NCP Moving Ahead As Shivsena Wins Raigad Nagar Palika Election 2022

Jan 19, 2022, 04:10 PM IST
 Sangli Kavathe Mahankal Rohit Patil Mother SumanTai patil On Winning Nagar Panchayat Election 2022 PT4M12S

VIDEO । आर आर पाटील यांच्या मुलाने करुन दाखवलं, राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

Sangli Kavathe Mahankal Rohit Patil Mother SumanTai patil On Winning Nagar Panchayat Election 2022

Jan 19, 2022, 04:05 PM IST

बीड येथे धनंजय मुंडे यांना झटका, भाजपच्या यशानंतर पंकजा मुंडे यांची अशी प्रतिक्रिया

 Beed Nagar Panchayat Election 2022 : बीड येथील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जोरदार धक्का बसला आहे.  

Jan 19, 2022, 03:47 PM IST
Sangli Kavathe Mahankal NCP Rohit Patil On Winning Nagar Panchayat Election 2022 PT2M5S

VIDEO । सांगलीतील यशानंतर रोहित पाटील यांची प्रतिक्रिया

Sangli Kavathe Mahankal NCP Rohit Patil On Winning Nagar Panchayat Election 2022

Jan 19, 2022, 03:35 PM IST

आर आर पाटील यांच्या रोहितचा विरोधकांना धोबीपछाड, म्हणतो आज आबांची खूप आठवण येते

'आबा असते तर खूश झाले असते' विरोधकांना धोबीपछाड दिल्यानंतर रोहित पाटलांची पहिली प्रतिक्रिया

 

Jan 19, 2022, 02:19 PM IST

Election Result : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार धक्का, शिवसेनेची एकहाती सत्ता

Satara Nagar Panchayat Election Result 2022 : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना शिवसेनेने (Shiv Sena) जोरदा दे धक्का दिला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा वचपा काढला आहे. 

Jan 19, 2022, 02:16 PM IST

Election Results : लातूर जिल्ह्यात काँग्रेसची या ठिकाणी सत्ता तर प्रहार संघटनेची जोरदार मुसंडी

Latur district Municipal Council Results 2022 : लातूर जिल्ह्यात नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली तर आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे चाकूर नगर पंचायतीत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.  

Jan 19, 2022, 12:56 PM IST

अमरावती जिल्ह्यात काँग्रेस, रवी राणा यांचे पुन्हा वर्चस्व; भाजप आणि राष्ट्रवादीला भोपळा

Teosa Nagar Panchayat Election Result 2022 : काँग्रेसचे पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या जिल्ह्यात भाजपला येथे आपले खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची हीच स्थिती आहे. तिवसामध्ये चांगले यश मिळाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 

Jan 19, 2022, 12:17 PM IST