पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार
Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय.
Feb 9, 2024, 09:30 AM ISTपतीचा गळा घोटला, रात्रभर पत्नी त्याच्याच मृतदेहाला मिठी मारुन बसली; अन् सकाळी...
Crime News In Marathi: पती आणि पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. पत्नीने पतीचा गळा घोटून जीव घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Feb 7, 2024, 04:05 PM ISTइतका भयानक मृत्यूदंड, कैद्याला विषारी वायू देऊन मारलं
Death Penalty by Nitrogen Gas : आतापर्यंत जगात कधीच इताका भयानक मृत्यूची शिक्षा देण्यात आली नव्हती, अशी शिक्षा अमेरिकेत देण्यात आली आहे. हत्येच्या आरोपातील एका कैद्याला विषारी वायू देऊन मारण्यात आलं. या घटनेने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2024, 09:36 PM ISTएकही पुरावा नसताना पोलिसांनी AI च्या सहाय्याने केला हत्येचा उलगडा; आरोपीही पोलिसांना पाहून हादरले
दिल्ली पोलिसांना 10 जानेवारीला गीता कॉलनी फ्लायओव्हरच्या खाली एका तरुणाचा मृतदेह सापडला होता.
Jan 25, 2024, 12:37 PM IST
...अन् 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; शहरात एकच खळबळ; करणार पोस्टमॉर्टम
कानपूरमध्ये एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ माजला आहे. एअर गनने गोळी घालून माकडाची हत्या केल्याचा आरोप आहे. हिंदू संघटना याविरोधात आंदोलन करत असून, पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Jan 24, 2024, 06:07 PM IST
Sharad Mohol Murder Case | मोहोळवर ऑक्टोपरमध्येही हल्ल्याचा प्रयत्न, मोहोळच्या हत्येत वकिलांचा हात?
Sharad Mohol Murder Case
Jan 12, 2024, 12:15 PM ISTलाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं
Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली.
Jan 11, 2024, 08:15 PM ISTPune News : 'पालकमंत्री म्हणून मी...', शरद मोहोळ हत्या प्रकरणावर अजित पवार स्पष्टच म्हणाले...
Sharad Mohol Dead : शरद मोहोळ हत्या प्रकरणावर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DyCM Ajit Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Jan 6, 2024, 07:26 PM ISTमॉडेल दिव्याचा मृतदेह पोलिसांच्या 'त्या' चुकीमुळेच सापडेना! हॉटेलमध्ये मृतदेह असताना पोलिसांनी...
Divya Pahuja Big Mistake By Police: पोलीस यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे दिव्या पहुजाचा मृतदेह जवळच असूनही पोलिसांना तो सापडला नाही. यासंदर्भातील धक्कादायक माहिती पोलिसांनीच दिली आहे.
Jan 5, 2024, 01:16 PM ISTअश्लील फोटो दाखवून ती..; मॉडेल दिव्याच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; त्या रात्री रुम नंबर 111 मध्ये...
Divya Pahuja Murder Case: हॉटेलमधील रुम क्रमांक 111 रक्ताने माखलेला पोलिसांना आढळून आल्यानंतर पोलिसांकडून अभिजीतला अटक करण्यात आली.
Jan 4, 2024, 11:47 AM ISTचुलत्याचा खून केल्यानंतर मुंडकं बाईकवर घेऊन फिरला, सोलापुरातील घटनेने खळबळ
सोलापुरात जमिनीच्या वादातून चुलत्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने चुलत्याची हत्या केल्यानंतर त्याचं मुंडकं कापून गावभर फिरला.
Dec 13, 2023, 05:08 PM IST
एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत! नाही म्हणाली म्हणून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात सर्वांसमोर...
One Side Love Story: एकतर्फी प्रेम न स्वीकारल्यामुळे एका तरुणाने अनामिकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली.
Dec 12, 2023, 11:38 AM ISTडॉक्टरने आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं, नंतर एकामागोमाग एक...; सगळं शहर हादरलं
रेल्वेत वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या डोळ्यांच्या तज्ज्ञाने कुटुंबाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अधिकारी नैराश्यात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Dec 6, 2023, 04:47 PM IST
किळसवाणे! शवागरात महिलेच्या डेड बॉडीसोबत सेक्स, 'असा' सापडला आरोपी
Man sex with Woman Dead Body: शवागरात आरोपीचा बेल्ट आणि पँट अस्ताव्यस्त पडलेली होती. त्याचा गणवेश अस्वच्छ दिसत होता.
Dec 1, 2023, 04:59 PM ISTविदेशी तरुणीला भारतात बोलावलं, रुमवर नेऊन हात-पाय बांधले अन् नंतर...; घटनाक्रम ऐकून पोलीसही हादरले
दिल्ली पोलिसांना शुक्रवारी सकाळी सरकारी शाळेजवळ एक मृतदेह सापडला होता. यानंतर तपास सुरु केला असता धक्कादायक घटनाक्रम समोर आला. पोलिसांनी गुरप्रीत सिंग नावाच्या तरुणाला अटक केली आहे.
Oct 21, 2023, 03:00 PM IST