'रात्री घरी ये', प्रेयसीने पाठवला संदेश, घरी पोहोचला तर आधीच दोन तरुण...; प्रियकराने गाठली क्रोर्याची सीमा
उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे.
May 8, 2024, 05:12 PM IST
मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं
आपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
May 3, 2024, 06:07 PM IST
बाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या... CCTVत कैद
Om Fahad Murder: हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरुन आलेल्या एका हल्लेखोराने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Apr 29, 2024, 07:35 PM ISTमल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता
मर्डर चित्रपटानं इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या वादामुळे तब्बल 20 वर्षं दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. पण अखेर त्यांच्याती वाद मिटला आहे.
Apr 12, 2024, 05:17 PM IST
मुंब्र्यात पोलिसांनी दफनभूमीतून उकरुन बाहेर काढला मुलीचा मृतदेह; एकच खळबळ, नेमकं काय घडलं?
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिसांनी आपल्याच 18 महिन्याच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका जोडप्याला अटक केली आहे. या चिमुरडीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते.
Apr 11, 2024, 07:35 PM IST
ठाणे हादरलं! अनैसर्गिक शरीरसंबंधांना नकार दिल्याने 12 वर्षीय दिव्यांग मुलाची 2 भावांकडून हत्या
Minor Murdered For Resisting Unnatural Sex: या प्रकरणामध्ये 12 वर्षीय दिव्यांग मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शोध सुरु केला मात्र सुरुवातीला त्यांना अपयश आलं.
Mar 31, 2024, 08:08 AM ISTसोफ्यावर बापाचा मृतदेह, 8 वर्षाच्या मुलाला फ्रीजमध्ये लपवलं; अन् मुलीच्या मोबाईलवर आलेला 'तो' मेसेज
Crime News: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये दुहेरी हत्येमुळे खळबळ माजली आहे. एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली असून, घऱात फ्रीजमध्ये मुलाचा मृतदेह सापडला आहे. दुसरीकडे मुलगी बेपत्ता आहे.
Mar 16, 2024, 11:40 AM IST
पती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Mar 5, 2024, 05:37 PM ISTतरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षणाचा फोटो केला शेअर; पुढच्या काही तासात लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या
कोलकात्यात 30 वर्षीय तरुणाची त्याच्या लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने पत्नी आणि मुलासह आनंदी क्षण घालवतानाचा फोटो शेअर केला होता.
Mar 4, 2024, 03:43 PM IST
'महाराष्ट्र असा कधीच..', कायदा सुव्यवस्थेबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, 'आता सर्रास खून..'
Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: "मराठी कला क्षेत्रातील बहुतांशी कलाकार जिथे सत्ताधीशांच्या वळचणीला उभे राहण्यात धन्यता मानतात. तिथे तुमच्यासारखी कणा असलेली माणसं बघून अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया या पोस्टवर एका चाहत्याने नोंदवली आहे.
Feb 26, 2024, 10:14 AM ISTनागपुरात भरदिवसा घरात घुसून गोळ्या घालून एकाची हत्या, परिसरात खळबळ
Ground Report on Nagpur Murder
Feb 24, 2024, 06:45 PM ISTPune | धक्कादायक! पत्नीवर संशय पतीने पाजलं उंदीर मारण्याचं औषध
Pune | धक्कादायक! पत्नीवर संशय पतीने पाजलं उंदीर मारण्याचं औषध
Feb 21, 2024, 09:40 AM ISTमामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा
मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
Feb 17, 2024, 11:04 AM IST
मानसिक स्थिती खालावल्याने चार वर्षांच्या मुलाची हत्या? सूचना सेठचे मेडिकल रिपोर्ट मात्र भलतंच सांगतात
Suchna Seth Murder Case: सूचना सेठ हत्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. या प्रकरणी कोर्टात पोलिसांनी मोठा पुरावा सादर केला आहे.
Feb 16, 2024, 02:20 PM ISTपुण्यात खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैद, सलग चौथ्या दिवशी हत्येची घटना
A woman murdered over doubt of mobile theft caught in CCTV
Feb 12, 2024, 07:04 PM IST