ब्रिटनमध्ये 12-12 वर्षांच्या पोरींनी घेतला भारतीय वृद्धाचा जीव; टेरेसवर मस्ती करण्यावरून झाला होता वाद
Indian dog walker attacked in park : पोलिसांनी आधिच कारवाई केली असती तर अशी वेळ आली नसती, असं मृत कोहली यांच्या मुलाने म्हटलं आहे.
Sep 4, 2024, 05:13 PM ISTPune Crime : पुण्यात खुनांचं सत्र संपेना! मध्यरात्री गुलटेकडी परिसरात तरुणाची हत्या
Pune Crime News Murder At Gultekdi
Sep 4, 2024, 03:00 PM ISTमुलाने आईची हत्या केली, नंतर Insta ला फोटो टाकून लिहिलं... 'Sorry mom, I killed you'
Shocking News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली. त्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामला आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि त्यावर लिहिलं 'Sorry mom, I killed you, I miss you'.
Aug 30, 2024, 07:44 PM ISTबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटका
संरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
Aug 28, 2024, 04:31 PM IST
क्राईम पेट्रोल पाहून 3 वर्षाच्या मुलीला केलं ठार, नंतर सुटकेसमध्ये भरुन...; कारण ऐकून पोलीसही हादरले
बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत जाऊन अखेर थांबला आहे.
Aug 27, 2024, 05:07 PM IST
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर WhtasApp ग्रुपवर टाकला फोटो, म्हणाला 'मी दोघांनाही...', नातेवाईक हादरले
अरुणाचल प्रदेशातील लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती.
Aug 25, 2024, 02:08 PM IST
कोलकाता प्रकरणावर पोस्ट केल्यामुळे अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, पाठवले अश्लील मॅसेज
कोलकातामधील डॉक्टर बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरून टाकलं आलं. या प्रकरणावर अनेकजण आपला संताप व्यक्त करत आहे. या प्रकरणानंतर अभिनेत्री मिमी चक्रवर्तीला बलात्काराची धमकी मिळाली आहे.
Aug 21, 2024, 01:18 PM ISTआरोपी रेड लाइट एरियात गेला, नग्न फोटोंची केली मागणी; कोलकाता प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे, त्या रात्री...
Kolkata Rape Case: कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉयबाबत अनेक नव नवीन खुलासे समोर येत आहेत.
Aug 21, 2024, 08:09 AM ISTकोलकाता रेप अँड मर्डरची इनसाईड स्टोरी, हॉस्पिटल तोडफोडीला कुणाची फूस ?
Special report on kolkata rape and murder inside story
Aug 15, 2024, 10:00 PM ISTपोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले
Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली.
Aug 13, 2024, 07:13 PM IST
आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना
Ajab Gajab : क्षुल्लक कारणाने एका मित्राने आपला सख्ख्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघंही मित्र दारुच्या नशेत होते. यावेळी एका मित्राने दुसऱ्याला एक प्रश्न विचारला. याचं उत्तर देता न आल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली.
Aug 5, 2024, 08:33 PM ISTअमेरिकेत भारतीय वंशाच्या तरुणाची गोळ्या घालून हत्या; पोलिसांनी आरोपीला सोडून दिलं, म्हणाले 'कदाचित त्याने...'
नवविवाहित गेविन आपल्या मेक्सिकन पत्नीसह घरी जात असताना इंडी शहराजवळ आरोपींनी त्याला गोळ्या घालून ठार केलं.
Jul 21, 2024, 04:26 PM IST
Crime News : ठाण्यातील मंदिरात अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड, सासू आणि पतीला अटक
Thane Shil Phata Ganesh Ghol Temple : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
Jul 18, 2024, 11:10 PM ISTठाणे हादरलं! मंदिरात आलेल्या तरुणीला तीन पुजाऱ्यांनी भांग देऊन अत्याचार केला आणि नंतर...
Thane News : धक्कादायक घटनेने ठाणे जिल्हा हादरला आहे. मनःशांती मिळवण्यासाठी मंदिरात आलेल्या एका तरुणीला मंदिरातील पूजाऱ्यांनी भांग दिला आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. यावर पुजारी थांबला नाही, तर त्या तरुणीची त्याने निर्घृण हत्याही केली.
Jul 12, 2024, 10:34 PM ISTपुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 10, 2024, 01:29 PM IST