घऱात घुसून 14 वर्षीय मुलीची हत्या, अटकेनंतर लघुशंकेच्या बहाण्याने पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळाला अन् तितक्यात...
Crime News: ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका तरुणाने घऱात घुसून आधी चोरी केली आणि नंतर 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची (Minor Girl) हत्या केली. पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. अटकेनंतर आरोपी पोलिसांचं पिस्तूल घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला.
Jul 20, 2023, 01:57 PM IST
बॉयफ्रेंडचा सर्पदंशाने घात करण्याचा प्लान, गारुडीही आला...'; सिनेमालाही लाजवेल अशी मर्डर मिस्ट्री
Murder Mystry: सर्पमित्राने आणलेला साप कमी विषारी असल्याने तिला रणनीती बदलावी लागली. यानंतर 14 जुलैच्या रात्री दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून अंकितचा विषारी नागाने चावा घेतल्याने मृत्यू झाला.
Jul 19, 2023, 12:44 PM ISTनदीवर भेटायला बोलावलं, शरिरसंबंध ठेवले आणि नंतर स्कार्फने गळा आवळून प्रियकराची हत्या; सगळं गाव हादरलं
Crime News: 3 जुलै रोजी नरेंद्र कुमार जेवल्यानंतर आपल्या प्रेयसीशी गप्पा मारत घराबाहेर पडला होता. पण रात्रभर घरी परतला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. यानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी त्याची प्रेयसी कुमारी हिनाला अटक केली आहे. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
Jul 12, 2023, 01:10 PM IST
VIDEO: डोळ्यांदेखत मुलीची चाकूने भोसकून हत्या; आई आरोपीला चपलेने मारत राहिली पण जमाव फक्त पाहत राहिला
Crime News: गुरुग्राममध्ये (Gurugram) तरुणाने लग्न मोडल्याने संतापाच्या भरात 19 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने हत्या केल्यानंतर मुलीची आई त्याला चपलेने मारत होती. पण एकही व्यक्ती मदतीसाठी पुढे आली नाही.
Jul 11, 2023, 02:01 PM IST
छातीवर वार, डोळे बाहेर काढले नंतर गुप्तांगावर....; महिलेचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले
Crime News: सुलेखा देवी (Sulekha Devi) यांची अत्यंत निर्घृणपणे अज्ञातांनी हत्या केली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने तिची हत्या केsली. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी त्यांनी तिचे डोळे बाहेर काढले, स्तन कापले आणि गुप्तांगावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Jul 10, 2023, 03:36 PM IST
कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:....; नागपुरातील हादरवणारी घटना
Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे.
Jul 3, 2023, 09:12 AM IST
Jalna Crime | जालन्यात पतीचं निर्घृण कृत्य, पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं
A husband killed wife in Jalna
Jun 29, 2023, 03:20 PM ISTबापानेच मुलीला ठार करत पंख्याला लटकवलं; ऐकताच प्रियकराची ट्रेनसमोर उडी; 'सैराट'पेक्षा भयंकर घटना
Crime News: आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याचं समजल्यानंतर संतप्त झालेल्या बापाने मुलीची हत्या (Murder) केली. आधी त्याने मुलीचा गळा दाबला, नंतर मुलीचा मृतदेह पंख्याला लटकवला.
Jun 28, 2023, 03:59 PM IST
रस्त्यावरच लाईव्ह मर्डर, पतीने पत्नीला एकामागोमाग अनेक वेळा भोसकलं, नंतर मित्राच्या दिशेने वळला अन्...
Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक हतबलपणे पाहत उभे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.
Jun 25, 2023, 11:10 AM IST
हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...
Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.
Jun 24, 2023, 12:56 PM IST
Darshana Pawar | दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी जगासमोर, ऐका पोलिसांचा एक एक शब्द
Darshana Pawar Murder Police Press Confernce
Jun 22, 2023, 02:55 PM ISTDarshana Pawar Murder Case | राहुल हंडोरेला दर्शनाशी करायचं होतं लग्न पण...; नवा खुलासा
Darshana Pawar Murder Case Rahul Handore wanted to marry her
Jun 22, 2023, 12:50 PM ISTDarshana Pawar Murder Case | आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश; समोर आलं हत्येचं धक्कादायक कारण
Darshana Pawar Murderer Arrested Killers Gives Reasons for Murder
Jun 22, 2023, 12:30 PM IST5 वर्षं डेटिंग, नंतर निकाह...घटस्फोटानंतर पत्नीचा TikTok व्हिडीओ पाहून पतीचा संताप; 700 KM दूर प्रवास करत केली हत्या
Crime News: आपल्या खासगी आयुष्यातील काही घडामोडींना कंटाळून 29 वर्षीय सानियाने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ शेअर केले होते. पण यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानी-अमेरिकन 29 वर्षीय सानियाची तिच्याच पतीने गोळ्या घालून हत्या केली.
Jun 20, 2023, 01:16 PM IST
आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना
MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.
Jun 20, 2023, 12:22 PM IST