murder

ज्या जिवलग मित्रानं परदेशात राहायला जागा दिली त्याच्या पत्नीशीच संबंध ठेवून त्याचाच केला घात

Crime News: मागील 7 वर्षांपासून या प्रकरणाचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं असून आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. 

Oct 6, 2023, 12:08 PM IST

70 वर्षीय वृद्धेला खुर्चीला बांधलं, नंतर तोंड आणि पायाला चिकटपट्टी चिकटवून...; छत्रपती संभाजीनगर हादरलं

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह खुर्चीला बांधलेल्या अवस्थेत होता. तिच्या तोंडाला आणि हाता-पायाला चिकटपट्टी चिकटवण्यात आली होती. 

 

Oct 5, 2023, 12:25 PM IST

Video : नवऱ्याच्या कॉफीमध्ये पत्नीने मिक्स केलं 'ब्लीच', हत्येचा भयानक कट रचतानाचा व्हिडीओ समोर

Viral Video : पत्नीने आपल्याच पतीला जीवे मारण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये ब्लीच मिक्स केलं आणि मग...या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Oct 3, 2023, 02:42 PM IST

अपघात की घातपात! ट्रंकमध्ये आढळला तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह... घटनेने परिसरात खळबळ

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचा मृतदेह घरातील एका बंद पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तिघीही अल्पवयन होत्या. आई-वडिल कामावरुन घरी आल्यानंतर त्यांनी शोधाशोध केली, पण त्यांना मुली कुठेच सापडल्या नाहीत, त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली.

Oct 2, 2023, 06:45 PM IST

7 वर्षाच्या मुलीकडून 20 रुपयांचा गुटखा आणि चिप्स मागवले, नंतर घरातच...; सख्ख्या भावांच्या कृत्याने खळबळ

उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे एका 7 वर्षाच्या चिमुरडीची बलात्कारानंतर गळा दाबून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

Sep 28, 2023, 05:56 PM IST

त्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी

Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: लॉरेन्स बिश्नोई गँगने फेसबुकवरुन या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Sep 21, 2023, 03:32 PM IST

वसईत लॉजिंगमध्ये थांबलेल्या गायकाची हत्या; घटनास्थळावरुन आरोपीला अटक

वसईत एका गायकाची हत्या झाली आहे. या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. 

Sep 17, 2023, 10:54 PM IST

प्रेयसीची हत्या करण्यासाठी प्रेशर कुकर उचलला अन्...; दरवाजा उघडल्यानंतर शेजाऱ्यांसह पोलीसही चक्रावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णव आणि देवा हे दोघेही मूळचे केरळचे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ते बंगळुरुत वास्तव्य करत होते. 

 

Aug 28, 2023, 12:16 PM IST

आईशी ठेवले शरीरसंबंध, नंतर मुलीवरही पडली वाईट नजर; रात्री 12 वाजता घरामागे बोलावलं अन्...

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्या झालेल्या एका हत्येप्रकरणी पोलिसांनी माय लेकीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केली असता धक्कादायक कारण समोर आलं. 

 

Aug 25, 2023, 05:06 PM IST

लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर गुंडांनी झाडल्या गोळ्या... थरकाप उडवणारा Video

अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या चिमुरड्या  लेकीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला गुंडांनी समोरुन गोळ्या झाडल्या. यात तो व्यक्ती जागीच कोसळला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

Aug 15, 2023, 06:12 PM IST

बापाचा मुलीच्या चितेवर उडी मारण्याचा प्रयत्न; मुलीवर बलात्कार करुन कोळशाच्या भट्टीत जाळून केलं होतं ठार

राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा (Bhilwada) येथे एका 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्यानंतर कोळशाच्या भट्टीत जाळून तिला ठार करण्यात आलं. तिचे जळालेले अवशेष भट्टीत सापडले होते. दरम्यान, मुलीवर अंत्यसंस्कार केले जात असताना मुलीच्या वडिलांनी चितेवर उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

 

Aug 7, 2023, 05:01 PM IST

सामुहिक अत्याचारानंतर कोळसा भट्टीत जाळलं, अल्पवयीन मुलीच्या हत्येत आरोपींच्या पत्नींचाही समावेश

राजस्थानमधअे बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी सामुहिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या मुलीची हत्या करत तिला कोळसा भट्टीत टाकून दिलं. धक्कादायक म्हणजे आरोपींच्या कृत्यात त्यांच्या पत्नींनीही त्यांना साथ दिली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पत्नींनी मदत केली. 

Aug 5, 2023, 02:34 PM IST

'मला तुझं रक्त प्यायचंय' मित्राने मित्राकडे केली मागणी... पिंपरीत हत्येचा थरार

पिंपरी-चिंचवडमध्ये हत्येच्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मित्रानेचे दुसऱ्या मित्राकडे चक्क रक्त पिण्याची मागणी केली. यासाठी त्याने त्याच्या गळ्याचा चावाही घेतला. या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. 

Aug 4, 2023, 07:07 PM IST

एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर...

Crime News: इंदूरच्या (Indore) विजय नगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या केली. बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) करणाऱ्यांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या तरुणीची ओळख पटली असून तानिया असं नाव आहे. 

 

Jul 27, 2023, 05:24 PM IST

बहिणीची हत्या केल्यानंतर मुंडकं कापून घराबाहेर पडला, रस्त्यावर लोकांची एकच धावपळ

Crime News: रियाजने धारदार शस्त्राने बहिणीची हत्या केली आणि नंतर तिचं शीर कापलं. हे शीर घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशुतोष मिश्रा यांनी दिली आहे. 

 

Jul 22, 2023, 10:09 AM IST