murder

"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

Crime News: बंगळुरुत (Bangalore) एका मुलीनेच आपल्या आईची हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानतंर तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईच आपल्याला मारुन टाक असं म्हणत होती असा तरुणीचा दावा आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. 

 

Jun 14, 2023, 03:44 PM IST

तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप

Telangana Girl Murder: तेलंगणमधील (Telangana) विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला करताना सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापून एका तळ्यात फेकून दिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

 

Jun 12, 2023, 02:13 PM IST

'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Jun 9, 2023, 05:25 PM IST

घरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

 

Jun 8, 2023, 03:16 PM IST

लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचे तुकडे केले आणि... मिरा रोडमधील धक्कादायक घटना

Mira Road Crime: मीरा रोड येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका 32 वर्षीय महिलेची तिच्या 56 वर्षीय  लिव्ह इन पार्टनरने हत्या केली आहे. हत्येमागे खळबळजनक कारण समोर आले आहे. 

Jun 8, 2023, 12:06 AM IST
 The murder of the girl shook Mumbai PT3M33S

तरूणीच्या हत्येनं मुंबई हादरली

The murder of the girl shook Mumbai

Jun 7, 2023, 07:55 PM IST

आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...

Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 

Jun 7, 2023, 10:55 AM IST

बेपत्ता विद्यार्थिनी, नग्न मृतदेह, बलात्कार अन् संशयिताची ट्रेनसमोर आत्महत्या; मुंबईतील हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटनाक्रम

Crime News: मुंबईत हॉस्टेल रुममध्ये विद्यार्थिनीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांना तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतरच बलात्कार झाला आहे की नाही हे स्पष्ट होईल. यादरम्यान, संशयिताने आत्महत्या केली आहे. 

 

Jun 7, 2023, 09:02 AM IST

"15 वर्षं खोटं बोलून बोलून मी आता थकलोय", तरुणाने थेट पोलिसांना लावला फोन; जे सांगितलं ते ऐकून पोलीसही चक्रावले

Crime News: एखादा गुन्हा केल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्यभर जगणं अनेकदा कठीण असतं. आपल्या हातून गुन्हा घडलाय याची जाणीव सतत होत असल्याने मनात अपराध्याची भावना कायम असते. अशाचप्रकारे एका तरुणाला 15 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा छळत होता. यानंतर त्याने पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

 

Jun 5, 2023, 10:59 AM IST

15 वर्षाच्या बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून केली हत्या; कारण ऐकून पालकांसह पोलीसही हादरले

Sister Killed Brother Crime News: हरियाणाच्या (Haryana) बल्लभगड येथे 15 वर्षीय बहिणीने आपल्याच 12 वर्षाच्या भावाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीला भावाची हत्या केल्याचं कारण विचारलं असता तिने जे सांगितलं ते ऐकून पालकांसह पोलीसही हादरले. 

 

Jun 1, 2023, 01:17 PM IST

आई आणि मुलामध्ये संबंध असल्याचा संशय, बापाने खोलीत पाडला रक्ताचा सडा; मुलगी आली तर बेडवरच...

Crime News: पत्नी आणि मुलामध्ये अनधिकृत संबंध असल्याचा संशय आल्याने एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर आरोपीने घरातून पळ काढला होता. यानंतर मुलगी घऱात पोहोचली असता बेडवर आईचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून तिला धक्काच बसला.

 

May 31, 2023, 01:46 PM IST

दगडाने ठेचून महिलेची हत्या, नंतर ओरबाडून खाल्लं चेहऱ्यावरील मांस; किळसवाणा प्रकार पाहून ग्रामस्थांसह पोलीसही हादरले

Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) पाली येथे एका महिलेच्या हत्येमुळे खळबळ माजली आहे. आरोपीने एका वृद्ध महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या चेहऱ्याचं मांस खाल्लं आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. 

 

May 27, 2023, 11:58 AM IST

14 वर्षांच्या बहिणीने 11 वर्षांच्या भावाला संपवलं, स्निफर डॉगने एका झटक्यात पकडलं

Crime News: पोलिसांनी स्निफर डॉग रुबीसमोर काही संशयीतांना उभं केलं. यात मृत मुलाची बहिणही उभी होती. स्निफर डॉगने एका झटक्यात तिच्यावर उडी मारली आणि तिला पकडून दिलं.

May 26, 2023, 10:18 PM IST

Porn पाहिल्यानंतर लहान मुलांचा शोध, निर्जनस्थळी नेऊन बलात्कार आणि हत्या; 30 मुलं ठार करणारा Serial Killer

Crime News: रवींद्र कुमार याने 2008 ते 2015 दरम्यान आपण 30 अल्पवयीन मुलांवर बलात्कार (Rape) करत हत्या (Murder) केली असल्याची कबुली दिली आहे. यानंतर दिल्ली कोर्टाने (Delhi Court) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

 

May 25, 2023, 03:48 PM IST