mumbai

'कोणी कोणाचा नातेवाईक पण...', EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर रविंद्र वायकर यांनी फेटाळले आरोप

Ravindra Waikar On EVM : नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणूक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल (Ravindra Waikar Kin Booked By Police) केलाय. त्यावर आता वायकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 16, 2024, 05:20 PM IST

'वायकरांच्या नातेवाईकाचा फोन EVM शी कनेक्टेड होता'; विरोधकांचा आरोप, गुन्हा दाखल

Ravindra Waikar Kin Booked By Police: रविंद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला आहे. वायकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांना पराभूत केलं. मात्र या केंद्रावरील मतमोजणी वादात अडकली आहे.

Jun 16, 2024, 01:32 PM IST

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Mumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे

Jun 16, 2024, 07:11 AM IST

हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणा, महत्त्वाचा पुरावाच गायब

Sheena Bora Murder Case : हायप्रोफाईल शीना बोरा हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेला महत्त्वाचा पुरावच गायब झाला आहे. सरकारी वकिलांनी याबाबत मुंबईच्या विशेष सीबीआय कोर्टात याबाबतची माहिती दिली.

Jun 14, 2024, 06:53 PM IST
BJP Working Committee Meeting In Mumbai Top Leaders To Attend PT34S

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला.

Jun 13, 2024, 09:46 PM IST

भाभी गँगचा धुमाकूळ, 'घुंघट की आड से' मुंबईत भलतेच धंदे

Bhabhi Gang : झारखंडच्या रांचीमधील ड्रग्ज रॅकेटचा छडा लावून ते उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलंय. 4 महिलांच्या 'भाभी गँग'कडून हे रॅकेट चालवलं जात होतं. पोलिसांना गुंगारा देणारी ही भाभी गँग नेमकी काय आहे?...सापळा रचल्यानंतर त्या पोलिसांच्या जाळ्यात कश्या अडकल्या? पाहूयात

Jun 13, 2024, 09:05 PM IST

शिंदे सरकारवर टीका करणाऱ्या केतकी चितळेला किरण मानेंचा सपोर्ट, म्हणाले 'लै लै म्हंजी लैच ठैंक्यू'

Kiran Mane :  राज्यातील ​'वक्फ' मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद ​केलीय. यावरुन मराठी अभिनेत्री केतकी चितळेने शिंदे सरकारवर संताप व्यक्त केला आहे. तीने व्हिडिओ शेअर  केला आहे. यावार आता किरण माने यांनी टोला तिला टोला लगावला आहे.

Jun 13, 2024, 06:14 PM IST

विधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?

मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या..  मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय

Jun 12, 2024, 11:10 PM IST

विधानपरिषदेच्या जागांवरुन मविआत बिघाड? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाबद्दलचा तिढा सुटल्याचे जाहीर केले आहे. 

Jun 12, 2024, 01:50 PM IST