mumbai

धक्कादायक! मुंबईतील शॉपिंग सेंटरच्या वॉशरूममध्ये महिलेचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

Mumbai Crime News: मुंबईतून एक धक्कादायकप्रकार समोर आला असून मुंबईतील एका शॉपिंग सेंटरच्या स्वच्छतागृहात एका 35 वर्षीय महिला वकिलाचा विनयभंग आणि तिच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला.  

Apr 20, 2024, 12:07 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 'या' वेगाने करावा लागणार प्रवास, अन्यथा...

Mumbai-Pune Express: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आता वाहनांसाठी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. घाट क्षेत्रामध्ये ही मर्यादा वेगळी असून उर्वरित मार्गावर वेगळी असणार आहे.  वाहनांसाठी वेगमर्यादा किती असणार ते जाणून घ्या... 

Apr 20, 2024, 10:51 AM IST

आधी गोळीबार आता थेट लॉरेन्स बिश्नोईची कारच पोहोचली गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये... सलमानला पुन्हा धमकी

Salman Khan Threatened : बॉलिवूडचा भाईजान सलमाना खानच्या सुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. घरावरील गोळीबारानंतर सलमान खान पहिल्यांदाच विमानतळावर दिसला. दरम्यान, लॉरेन्स बिश्नोईने पुन्हा एकदा सलमानला धमकावल्याचं समोर आलं आहे.

Apr 19, 2024, 04:00 PM IST

'जसे गाळे पाडले तसेच पुन्हा बांधून द्या'; BMC ने केलेल्या कारवाईवरुन हायकोर्ट संतप्त

Mumbai News : मुंबई महापालिकेने केलेल्या एका कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने चांगलेच फटकारलं आहे. पालिका अशाप्रकारे कारवाई करत असेल तर कोर्ट बघ्याची भूमिका घेणार नाही असेही न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Apr 19, 2024, 09:52 AM IST

प्रार्थना बेहेरेने मुंबई का सोडली? स्वत:च केला खुलासा

Why Prathanna Behere left Mumbai : स्वप्नांची मायानगरी असलेल्या मुंबईला अनेकांना सोडू वाटत नाही. मात्र, प्रार्थना बेहेरेने मोठा निर्णय घेतला अन् अलिबागला शिफ्ट झाली.

Apr 18, 2024, 11:03 PM IST

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Apr 18, 2024, 06:28 PM IST

'या' मंदिरात दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानीनं एका झटक्यात दिलं 5,00,00,000 ₹ चं दान

Anant ambani : दानशूरपणा.... पाहून सारेच थक्क. बरं एकाच मंदिरात नव्हे, राम नवमीच्या निमित्तानं मंदिरांसाठी अनंतनं दान केली कोट्यवधींची रक्कम 

 

Apr 18, 2024, 01:00 PM IST

Mumbai News : 'घरपोच पदवी, गुणपत्रिका मिळेल, मोजा फक्त 10,000 रुपये' मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला?

Mumbai news : मुंबई विद्यापीठात दरवर्षी अनेक शैक्षणिक उपक्रम आणि अभ्यासक्रमांअंतर्गत विद्यार्थी उत्तीर्ण होतात. पण, आता म्हणे या मुंबई विद्यापीठाची पदवी विक्रीला आहे.... 

 

Apr 18, 2024, 10:22 AM IST

MSRTC: थांब्यावर एसटी थांबविली नाही तर..., एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

ST Mahamandal: प्रवाशाची सेवासाठी आणि गाव तिथे एसटी  या संकल्पनेतून एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवा आणि सुविधांना प्राधान्य देत आल आहे. मात्र काही चालक गावातील लहान थांब्यांवर बस न थांबविता थेट पुढे निघून जातात. अशा चालकांसाठी एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Apr 18, 2024, 10:04 AM IST

Good News! मुंबईला मिळणार 3 Bullet Trains; मुंबई टू नागपूर व्हाया नाशिक मार्गाचाही समावेश

2 More Bullet Trains For Maharashtra Starting From Mumbai: सध्या काम सुरु असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मार्गाचं बांधकाम नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्परेशनच्या माध्यमातून केलं जात आहे. भारतातील हा पहिला बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा असणार आहे.

Apr 18, 2024, 09:27 AM IST

फुल फिल्मी स्टाईल! सलमानच्या घरावरील गोळीबारानंतर आरोपी मंदिरात झोपले, पोलीस पुजारी बनून पोहोचले आणि...

Salman Khan House Firing : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने अटक केल्याचं समोर आलं आहे. आरोपींनी जी बाईक खरेदी केली होती. त्यावरुन पोलिसांनी आरोपींच्या घराचा सुगावा मिळाला. 

Apr 17, 2024, 04:27 PM IST

Mumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं

Mumbai News : लग्नविधी म्हटलं की त्यामध्ये अगदी मुख्य विवाहसोहळ्याव्यतिरिक्त येणाऱ्या इतरही सोहळ्यांची धामधूम येते. पण, न्यायालयानं एका महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या आहेत. 

 

Apr 17, 2024, 11:41 AM IST