mumbai

कोरोनात आई गेली, वडील रुग्णालयात दाखल, आता मुलाचा मृत्यू... राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Mumbai Ghatkopar Hording Accident News: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी जेव्हा महाकाय होर्डिंग कोसळलं, तेव्हा पेट्रोल पंपावर जवळपास 50 पेक्षा जास्त गाड्या होत्या. तर काहीजण अवकाळी पाऊस आल्याने पेट्रोल पंपाच्या आडोशाला उभे होते. मात्र हाच आडोसा अनेकांच्या जीवावर बेतला.

May 14, 2024, 09:02 PM IST

भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत  राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश म्हणजे 'वरातीमून घोडे' असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.

 

May 14, 2024, 06:00 PM IST

पुण्यात 5 आणि आता मुंबईत 14 मृत्यू, अवैध होर्डिंग ठरतायत जीवघेणे... निष्काळजीपणाला जबाबदार कोण?

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईत जाहिरातीसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मुंबईत महापालिकेने एकूण 1025 बॅनर होर्डिंग्ज लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर 179 होर्डिंग्ज रेल्वे हद्दीत लावण्यात आलेत.

May 14, 2024, 02:44 PM IST

होर्डिंग दुर्घटना: 'उद्धव ठाकरेंचा काय संबंध? सरकार आमचं..'; भुजबळ स्पष्टच बोलले

Mumbai Ghatkopar Hording Bhujbal Back Uddhav Thackeray: घाटकोपरमधील दुर्घटनेवरुन भाजपा आणि पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 14 मुंबईकरांचं निधन झाल्यानंतर या प्रकरणावरुन राजकारण सुरु झालेलं असतानाच आता सत्ताधारी पक्षांतच मतभेद दिसत आहेत.

May 14, 2024, 01:13 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?

Mumbai Ghatkopar Hoarding Accident: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

May 14, 2024, 12:36 PM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ

Mumbai Hording Accident: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

May 14, 2024, 11:48 AM IST

14 मृत्यू, 6 कोटींचा दंड, वर्षभरापूर्वीचा FIR... होर्डिंग अपघातावरुन BMC-रेल्वेमध्ये जुंपली

Mumbai Ghatkoper Hording Collapse: सात ते आठ झाडं कापून हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. या प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेने पहिली एफआयआर 2023 साली मे महिन्यामध्ये दाखल केला होता.

May 14, 2024, 08:16 AM IST

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमी

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे. 

May 14, 2024, 07:02 AM IST