mumbai

Mumbai News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींसंदर्भात समोर आली धक्कादायक माहिती

Mumbai water shortage News : मुंबईत आजपासून पाणीकपात; शहरातील विहिरींतून सर्रासDelhi Temperature: दिल्लीतील तापमान 52 अंशांपर्यंत पोहोचलंच नव्हतं; मग घडलं तरी काय? केंद्रानं समोर आणली मोठी चूक सुरुये पाण्याची चोरी, कोणाला होतोय पुरवठा?

 

May 30, 2024, 08:47 AM IST

मुंबईकरांचं पाणी कोण चोरतंय? टँकर माफियांना कुणाचं अभय?

हंडाभर पाण्यासाठी गावखेड्यातल्या नागरिकांची होणारी फरफट आणि त्याचं विदारक चित्र आपण रोज पाहतोय.. मात्र मुंबईमध्ये याच पाण्याचा शेकडो कोटी रूपयांचा काळा धंदा मंत्रालय आणि महापालिकेच्या नाकावर टिच्चून सुरू आहे. त्याचाच पर्दाफाश करणारा हा स्पेशल रिपोर्ट...  

May 29, 2024, 09:54 PM IST

शिवाजी पार्कवरच्या छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज कापली

मुंबई : मुंबईतल्या दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मीनताई ठाकरे यांच्या पुतळ्याचं वीज कनेक्शन कापण्यात आलं आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून या पुतळ्यांना सुशोभीकरण म्हणून लायटिंग करण्यात आली होती

May 29, 2024, 05:42 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?

Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे. 

 

May 29, 2024, 12:14 PM IST

'या' कारणामुळे प्रसिद्ध आहे मुंबईतील माहिमचा दर्गा; सर्व धर्मीय यासाठीच येथे आवर्जून येतात

Mahim Dargah in Mumbai: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत राष्ट्रीय एकात्मता पहायला मिळते. यामुळे मुंबईतील धार्मिक पर्यटनस्थळं देखील तितकीच लोकप्रिय आहेत. असाच एक आहे मुंबईतील माहिमचा दर्गा. माहिम परिसरात असलेला हा  हजरत पीर मखदुम शाह बाबा दर्गा हा माहिमचा दर्गा म्हणून ओळखला जातो. या दर्ग्या बाहेर असलेली माहिमची खाऊ गल्ली ही मुंबईतील एक फेमस खाऊ गल्ली आहे. यामुळे फक्त मुस्लीम बांधवच नाही तर सर्व धर्मीय मुंबईकर येथे आवर्जून भेट देतात आणि येथील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतात. 

May 28, 2024, 11:57 PM IST

Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Maharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.

May 28, 2024, 07:34 PM IST
Mumbai Dharavi Massive Fire Six Injured Fire Now In Control PT1M32S

धारावीत पहाटे साडेचारच्या सुमारास आग! 6 जण जखमी

Mumbai Dharavi Massive Fire Six Injured Fire Now In Control

May 28, 2024, 02:00 PM IST
Mumbai Customs Arrested Three And Seized Eleven Kg Gold PT38S

Mumbai | मुंबईत 9 कोटींचं सोनं जप्त

Mumbai Customs Arrested Three And Seized Eleven Kg Gold

May 28, 2024, 12:10 PM IST

Mumbai News : पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, 'या' बारवर कारवाई

Mumbai Police Action On Pub : मुंबईमध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या बार आणि पबवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

May 27, 2024, 06:13 PM IST
INDIA Alliance Dispute On Mumbai Graduate Constituency Election PT20S

मुंबई शिक्षक मतदारसंघात इंडिया आघाडीत फूट?

मुंबई शिक्षक मतदारसंघात इंडिया आघाडीत फूट?

May 26, 2024, 11:25 AM IST

Weather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती

Weather Forecast: दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे.

May 26, 2024, 06:50 AM IST