mumbai

मराठी भाषेत पाटी नाही, 1 मेपासून टाळाटाळ करणाऱ्या दुकानांना बसणार दणका

Mumbai : मराठी नामफलक न लावणाऱ्या 3040 दुकानं आणि आस्थापनांना मुंबई महानगर पालिकेने कायदेशीर नोटीस पाठवली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सक्त निर्देश दिले आहेत. मराठी भाषेत नसलेल्या प्रकाशित फलकांचा (ग्लो साईन बोर्ड) परवाना तत्काळ रद्द केला जाणार आहे. 

Apr 8, 2024, 07:20 PM IST

हार्दिकला ट्रोलिंगपासून वाचवण्यासाठी मुंबई इंडियन्सची चालाख खेळी; 18 हजारांची फौज बोलावली

Mumbai Indians : कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा वानखेडेवर ट्रोल होऊ नये म्हणून मुंबईने एक स्मार्ट खेळी केली. दिल्लीविरुद्ध 21 वा सामना (Mi Vs Dc) वानखेडेवर खेळवण्यात आला होता. पलटणने नेमकं काय केलं पाहा

Apr 8, 2024, 03:24 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक

Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.  

Apr 8, 2024, 10:08 AM IST
Mumbai Costal Road Tunnel First Accident PT24S

मुंबई कोस्टल रोड टनेलमध्ये पहिला अपघात

मुंबई कोस्टल रोड टनेलमध्ये पहिला अपघात

Apr 5, 2024, 10:00 AM IST

Mumbai News : कोस्टल रोडवर पहिला अपघात; 'त्या' व्हिडीओमुळं समोर आली घटनास्थळाची दृश्य

Mumbai News : मुंबईकरांच्या आणि पर्यायी देशाच्याही सेवेत आलेल्या, उत्तम अभियांत्रिकीचा दर्जेदार नमुना असणाऱ्या कोस्टल रोडकडे अनेकजण आश्चर्यानं पाहत आहेत. 

 

Apr 5, 2024, 07:16 AM IST

कोल्हापूरच्या अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती, अहवालात उघड

Kolhapur : कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली आहे. न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Apr 4, 2024, 07:43 PM IST

एक कोटी पगार, युरोपमध्ये राहाणारा आणि... 4 लाख वार्षिक पगार असणाऱ्या मुलीच्या अटी, लीस्ट व्हायरल

मुंबईत राहाणाऱ्या एका 37 वर्षांच्या अविवाहीत मुलीने आपला होणारा पती कसा कसावा याची लीस्टच जाहीर केलीय. या मुलीने मेट्रोमोनियल साईटवर आपल्या अटींसह प्रोफाईल शेअर केला आहे. तिच्या अटी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 

Apr 4, 2024, 02:42 PM IST

अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?

Mukesh Ambani : अँटिलिया म्हणजे काय? मुकेश अंबानी यांनी घराला का दिलं हेच नाव?  रिलायन्स उद्योग समुहाची धुरा सांभाळणाऱ्या मुकेश अंबानीसुद्धा याच मायानगरी मुंबईत वास्तव्यास आहेत. मुकेश अंबानी  मुंबईतील अतिशय उच्चभ्रू अशा अल्टामाऊंट रोड भागामध्ये अँटिलिया या त्यांच्या गगनचुंबी इमारतवजा घरात राहतात. 2012 मध्ये तब्बल 15000 कोटी रुपयांच्या खर्चात त्यांचं हे घर उभारण्यात आलं होतं. 

 

Apr 4, 2024, 01:13 PM IST

Mumbai Local : आता पनेवलहून थेट कर्जत गाठता येणार, प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Panvel Karjat Railway Line : पनवेल किंवा कर्जत या दोन्ही ठिकांनी जायचं म्हटलं की आधी किती वेळ जाईल? प्रवासात किती तास जातील? एवढ्या लांबचा प्रवास नकोच, असं म्हणत अनेकजण पनवेल किंवा कर्जतला जाण्यासाठी टाळटाळ करतात. पण आता याच प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता अवघ्या 30 मिनिटांत पनवेलहून थेट कर्जत गाठता येणार आहे.

Apr 4, 2024, 10:30 AM IST

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईची यंत्रणा सज्ज, नाव नोंदणीसाठी वेबसाईट, अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर जारी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मुंबईत मतदान पार पडणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मतदारनोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

Apr 3, 2024, 08:30 PM IST

धक्कादायक, मुंबईतल्या आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला

Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरगावमधील आरे कॉलनीत स्थानिक गुंडांकडून 10 विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन गुंडांना अटक केली आहे. 

Apr 3, 2024, 06:39 PM IST

बाबो! नवरदेवाला 1 कोटी रुपये पगार, स्वत:चं घर हवं; 37 वर्षीय महिलेच्या अपेक्षा पाहून इच्छुक वरांना फुटेल घाम

Mumbai News : परदेशात नोकरी करणारा चालेल, युरोप आणि त्यातही इटलीला प्राधान्य... मुंबईत स्वत:चं घर हवं... या तर फक्त दोन अपेक्षा. संपूर्ण यादी वाचून म्हणाल, 'रुको जरा सबर करो....!' 

 

Apr 3, 2024, 02:09 PM IST

118 कोटी रुपयांना घरासमोरची अख्खी बिल्डिंगच विकत घेतली! मुंबईकर महिला चर्चेत; कारण फारच रंजक

This Mumbai Woman Bought Entire Building For 118 Crore: मुंबईमध्ये घर घेणं म्हणजे सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मुंबई जगातील सर्वात महागडी घर असलेल्या शहरांच्या यादीत अनेकदा झळकली आहे. त्यावरुनच येथील पॉपर्टी प्राइजचा अंदाज बांधता येतो. मात्र याच शहरात एका महिलेने त्याच घरासमोरची संपूर्ण इमारतीच विकत घेतली आहे. विशेष म्हणजे यामागील कारण फारच रंजक आहे. याचबद्दल जाणून घेऊयात..

Apr 2, 2024, 04:16 PM IST