आजपासून संघ आणि भाजपाची मुंबईत दोन दिवसांची बैठक
Mumbai Sangh RSS BJP Meet
Jan 18, 2025, 12:45 PM ISTकोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTMegablock : रविवारी अनेक फास्ट ट्रेनवर होणार परिणाम, मेगाब्लॉकची संपूर्ण माहिती
रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे प्रवास करण्याअगोदर एकदा बातमी संपूर्ण वाचा.
Jan 18, 2025, 12:02 PM ISTथंडीनं मारली दडी, आठवडी सुट्ट्यांच्या मुहूर्तावर कसं असेल राज्यातील हवामान? पाहा सविस्तर वृत्त
Maharashtra Wetaher News : उत्तरेकडे थंडी, दक्षिणेकडे पाऊस, पश्चिमेकडे दमट वातावरण.... राज्यासह देशात एकाच वेळी अनुभवायचा मिळताहेत हवामानाची कैक रुपं.
Jan 18, 2025, 07:47 AM IST
महाराष्ट्राचा Simba : 14 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सिंह जन्मला! संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उत्सवाचा माहोल…
बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'मानसी' नामक मादीने गोंडस छाव्याला जन्म दिलाय.
Jan 17, 2025, 08:40 PM IST
ढगाळ वातावरण पाठ सोडेना; तापमानवाढीमुळं हवामानात झपाट्यानं बदल, थंडी खरंच परतीच्या वाटेवर?
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात सातत्यान होणारे बदल आता मोठ्या फरकानं वाढले असून, बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाचा आकडाही वाढताना दिसत आहे.
Jan 17, 2025, 07:14 AM IST
20000 कोटींचे विमान, 350 कोटींचा पॅलेस... हा कुठला साधेपणा? ठाकरेंच्या पक्षाचा मोदींना सवाल
Uddhav Thackeray Shivsena Slams PM Modi: "जे विरोधक आहेत त्यांना भाजपात सामील करून घ्या किंवा पैशांच्या, ईडी, सीबीआयच्या बुलडोझरखाली चिरडून टाका."
Jan 17, 2025, 06:37 AM IST'मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर, काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं'- देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis has said that Mumbai is the safest city
Jan 16, 2025, 06:00 PM ISTPHOTO : 12 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी लग्न, 13 वर्षांनंतर घटस्फोट; पुन्हा 10 वर्ष लहान हिरोईशी विवाह, 4 मुलांच्या सुपरस्टार वडिलांना ओळखलं का?
Entertainment : फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकला आज चार मुलांचा बाप आणि सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबातील या अभिनेत्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
Jan 16, 2025, 04:47 PM ISTसैफला न सांगता झोपेच्या गोळ्या द्यायची त्याची पहिली पत्नी, सुरज बडजातियाने सांगितला होता किस्सा!
Saif Ali Khan: सैफ अली खानच्या सिनेमांसोबतच त्याचं पर्सनल लाईफही चर्चेत राहिलं. याला कारण त्याचे दोन लग्न. सैफ अली खानने पहिलं लग्न 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत केलं होतं. अमृता सिंह कोणत्या कारणामुळे झोपेच्या गोळ्या घ्यायची याचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
Jan 16, 2025, 03:47 PM ISTSaif Ali Khan वर चाकू हल्ला नेमका कसा झाला? आता मुंबई पोलिसांनीच सांगितलं रात्री नक्की काय घडलं!
Saif Ali Khan Latest Updates: सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस उप आयुक्त दिक्षीत गेडाम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jan 16, 2025, 02:20 PM ISTमध्यरात्र, घरात दरोडेखोर, रक्तबंबाळ अवस्थेतील वडील अन् ऑटो रिक्षा...; सैफचा मुलगा इब्राहिमने दाखवलं प्रसंगावधान
Saif Ali Khan Attack Latest News: बुधवारी रात्री उशिरा घरात घुसलेल्या घुसखोराशी झालेल्या भांडणात 54 वर्षीय सैफ अली खानवर चाकूने सहा वार करण्यात आले. यापैकी एक वार त्याच्या मणक्याजवळ झाला आहे.
Jan 16, 2025, 02:07 PM IST
दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर...; डॉक्टरांकडून Saif Ali Khan चं Health Bulletin जारी
Saif Ali Khan Attack Health Update: सैफ अली खानला रात्री दोन वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
Jan 16, 2025, 02:05 PM ISTएन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक तपासासाठी सैफ अली खानच्या घरी, हल्ला प्रकरणाचा करणार तपास
Saif Ali Khan Attacked News: सैफ अली खानच्या घरात चोरी करताना अभिनेत्यावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Jan 16, 2025, 12:34 PM ISTSaif Ali Khan Attack: 'धार्मिक कट्टरतावाद्यांकडून...', आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'जिवे मारण्याच्या..'
Jitendra Awhad on Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच शरद पवारांच्या आमदाराने हे विधान केलं आहे.
Jan 16, 2025, 12:22 PM IST