RSS च्या कंत्राटदाराला पुतळ्याचं काम दिल्याने मोदींनी माफी मागितली का? - राहुल गांधींचा सवाल
Modi Apologizes For Giving Statue Work To RSS Contractor? - Rahul Gandhi's question
Sep 5, 2024, 08:25 PM ISTVideo: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Aug 22, 2024, 06:31 AM IST...म्हणून महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलली; ठाकरे गटाला वेगळीच शंका! म्हणाले, 'आजचे...'
Maharashtra Assembly Election 2024: "लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्र, झारखंड, हरयाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या जातील अशी अपेक्षा होती."
Aug 19, 2024, 06:29 AM ISTया इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?
Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
Aug 11, 2024, 08:02 AM IST'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका
Modi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
Aug 11, 2024, 06:51 AM IST'त्याच्यामध्ये काहीतरी आहे जे...', रणबीर कपूरने पंतप्रधान मोदींची शाहरुख खानशी केली तुलना, 'राजकारणाचा फारसा विचार...'
Ranbir Kapoor On PM Modi : रणबीर कपूरने नुकतीच निखिल कामथसोबत पॉडकास्टवर मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक जीवन, राजकारण आणि करिअरशी संबंधित अनेक गोष्टींवर संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींशी झालेल्या मुलाखतीबद्दलही त्याने सांगितलं.
Jul 29, 2024, 11:44 AM ISTमोदींना भाजपामधूनच विरोध? राऊतांचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'BJP च्या बैठकीत..'
Sanjay Raut Claim About Modi: पत्रकारांनी नरेंद्र मोदी आणि संरसंघचालक मोहन भागवत यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी भाजपाचा उल्लेख करत खळबळजनक दावा केला.
Jun 16, 2024, 12:07 PM ISTG7 परिषदेपेक्षा सर्वाधिक चर्चा पंतप्रधान मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीची; सर्व Photo Viral
PM Narendra Modi Meets Italy pm Giorgia Meloni : पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांनी भेट घेताच सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले.
Jun 15, 2024, 10:23 AM IST
Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा
Narendra Modi Meets Giorgia Meloni : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 15, 2024, 06:47 AM IST
'युती तुटू नये अशी संघाची इच्छा होती'; ठाकरे गटाचा दावा
Thackeray Group Target And Criticize Modi And Shah
Jun 13, 2024, 02:50 PM ISTमोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली 'ही' विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं
PM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.
Jun 12, 2024, 08:08 AM IST'भाविकांच्या रक्ताचे ‘लाल’ गालिचे ‘मोदी-3’साठी..', 'मोदी कामचुकार' म्हणत ठाकरे गटाचा चौघांवर निशाणा
Reasi Terrorist Bus Attack: राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत मोदी हे किती ढिले व कामचुकार आहेत हे पुलवामाने दाखवून दिलेच होते. रविवारी कश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या बसवर अतिरेक्यांनी केलेला भयंकर हल्लाही मोदींचे अपयशच दाखवतो," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 11, 2024, 08:23 AM ISTVIDEO | दिल्लीत कडेकोट सुरक्षा; शपथविधीसाठी अशी असेल सुरक्षा
Modi Oath Ceremony Security
Jun 9, 2024, 06:25 PM ISTअमित शाहांना भाजपामधूनच विरोध? राऊत शंका व्यक्त करत म्हणाले, 'मोदी खलनायक ठरले ते याच..'
Sanjay Raut On Amit Shah Future In BJP: अजित पवारांपासून एकनाथ शिंदेंपर्यंत व मोदी-शहांपासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येकाने धडा घ्यावा असा हा निकाल, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांचाही उल्लेख केला आहे.
Jun 9, 2024, 07:53 AM IST'भाजपने मोदींना सहन करू नये, असा आवाज महाराष्ट्रातच..'; शपथविधी आधीच राऊतांचं विधान
Modi 3rd Term Sanjay Raut Reacts: "लोकसभा निकालाने मोदी व त्यांच्या लोकांचे पाय जमिनीवर येतील असे वाटले होते, पण बहुमत नसतानाही मोदी नितीश कुमार, चंद्राबाबू, चिराग पासवान यांच्या कुबड्या घेऊन सरकार बनवीत आहेत," असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Jun 9, 2024, 07:24 AM IST