'काँग्रेसचे हे पाप कधीच धुतलं जाणार नाही'; संविधानावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा पलटवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत संविधानावर उत्तर देताना काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केली. त्यासोबत कलम 370 हे देशाच्या एकात्मतेला अडथळा होता, म्हणून आम्ही तो रद्द केलंय, असंही ते म्हणाले.
Dec 14, 2024, 06:49 PM ISTअचानक शरद पवारांच्या घरी पोहोचले अजित पवार! बाहेर आल्यावर म्हणाले, 'मी घरातलाच, मी...'
Ajit Pawar Meet Sharad Pawar: शरद पवारांची अजित पवार यांनी दिल्ली येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उपमुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली.
Dec 12, 2024, 10:42 AM ISTतुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'
Gautam Adani Bribery Case: अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणामुळे अदानी महाशयांचा पाय किती खोलात जातो ते समजेलच, परंतु देशाच्या स्वयंघोषित ‘चौकीदारां’चे आता काय होणार? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.
Nov 22, 2024, 07:05 AM IST370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा मोदींनी महाराष्ट्राला हे सांगावे की...; ठाकरेंची मागणी
Maharashtra Assembly Election: इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
Nov 13, 2024, 06:48 AM ISTवांद्रे स्थानकावरील चेंगराचेंगरीसाठी ठाकरेंच्या पक्षाने PM मोदींना धरलं जबाबदार; म्हणाले, 'सरकारच्या खोट्या...'
Bandra Terminus Stampede: वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रविवारी पहाटे झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 9 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाने थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
Oct 28, 2024, 06:26 AM IST'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'
Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Oct 12, 2024, 08:32 AM ISTRatan Tata Death: रतन टाटांच्या निधानंतर PM मोदींचा नोएल टाटांना फोन
Ratan Tata PM Modi
Oct 10, 2024, 01:55 PM ISTPM मोदी 5 ऑक्टोबरला वाशिममध्ये! पोहरादेवीचं घेणार दर्शन
PM Modi Washim Visit poharadevi temple
Oct 3, 2024, 02:30 PM ISTपावसामुळे मोदींनी सभा रद्द केल्या प्रसंगी पवारांचा टोला, पाऊस असो वा नसो सभा होणारच
As Modi canceled the meeting due to rain, Pawar said party will hold the meeting whether it rains or not
Sep 28, 2024, 12:00 PM ISTमोदींचा पुणे दौरा पावसामुळे रद्द, संध्याकाळी येणार होते पुण्यात
Modi's Pune visit canceled due to rain, he was supposed to arrive in Pune in the evening
Sep 26, 2024, 11:10 AM IST'काँग्रेसला गणेश पुजेचीही चीड, काँग्रेसला पुन्हा...'; सरन्यायाधीशांच्या घरच्या पुजेवरुन मोदींची टीका
Modi On CJI Chandrachud Home Ganesh Pujan: वर्ध्यातील कार्यक्रमामध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दांमध्ये काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळेस त्यांनी सरन्यायाधीशांच्या घरी गेलेल्या गणेश आरतीचाही संदर्भ दिला.
Sep 20, 2024, 02:30 PM ISTनव्या वंदे भारत ट्रेन आजपासून सेवेत , पंतप्रधान मोदींच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा
New Vande Bharat train in service from today, green flag to the train by Prime Minister Modi
Sep 16, 2024, 07:35 PM ISTमोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, कांद आणि बासमती तांदुळाचे किमान निर्यात मूल्य हटवलं
Modi government gave relief to farmers, removed the minimum export value of onion and basmati rice
Sep 14, 2024, 12:00 PM ISTमोदी-चंद्रचूड आरतीवरुन वाद: फडणवीस 'त्या' इफ्तारचा फोटो शेअर करत म्हणाले, 'फरक फक्त...'
Modi Visit CJI Chandrachud Home Manmohan Singh Iftar Party Photo: चंद्रचूड यांच्या घरी जाऊन मोदींनी गणपतीची आरती केल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता फडणवीसांनी हा फोटो शेअर केला आहे.
Sep 13, 2024, 08:36 AM IST