modi

Odisha Train Accident: घटनास्थळाच्या पहाणीनंतर मोदींनी लगेच कोणाला केला फोन? कॉलवर नेमकी काय चर्चा झाली?

Odisha Train Accident PM Modi Phone Call: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशामधील बालासोर येथे तीन ट्रेनचा भीषण अपघात झालेल्या घटनस्थळाला शनिवारी दुपारी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी घटनास्थळाची पहाणी केल्यानंतर थेट स्वत: फोनवरुन 2 व्यक्तींशी संवाद साधला.

Jun 4, 2023, 10:57 AM IST

Aadhaar Card आताच अपडेट करा,अन्यथा भरावे लागतील इतके पैसे!

Aadhaar Card  Update : जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आताच करुन घ्या. केंद्र सरकारने आधार कार्ड अपडेट करण्याची  मोफत संधी दिली आहे. 

May 26, 2023, 03:11 PM IST

माझा मित्र पंतप्रधान झाला हे सांगणारा कॉलेजचा एकही मित्र कसा नाही? PM मोदींच्या डिग्रीवरुन टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. पीएम मोदींच्या डिग्रीची विचारणा करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

Apr 10, 2023, 07:52 PM IST

Delhi BJP Office: '2 ते 303 जागा' म्हणत मोदींनी काँग्रेसला करुन दिली शिख दंगलीची आठवण! म्हणाले, "1984 च्या दंगलींनंतर..."

PM Modi reminds Congress of 1984 anti Sikh riots: पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी यावेळेस अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले.

Mar 28, 2023, 08:41 PM IST

Modi in Shillong: विरोधक म्हणतात, 'मोदी तेरी कबर खुदेगी' पण...; जाहीर सभेत पंतप्रधानांचं विधान

Modi in Shillong: पंतप्रधान मोदींचा आज मेघालयमध्ये रोड शो होता. त्यानंतर त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना विरोधकांवर निशाणा साधला.

Feb 24, 2023, 08:24 PM IST

Shivsena: 'आज मोदींच्या नावाने महाराष्ट्रात मतं नाहीत, त्यांना बाळासाहेबांचा...'; Uddhav Thackeray यांचा टोला

Uddhav Thackeray Slams BJP Modi Shinde: उद्धव ठाकरेंनी समर्थकांशी कलानगरच्या चौकामध्ये ओपन जीपमधून संवाद साधताना विरोधकांवर हल्लाबोल केला

Feb 18, 2023, 03:55 PM IST

PM Modi Chest Thumping: राज्यसभेत सर्व खासदारांसमोर छाती ठोकत मोदी म्हणाले, "संपूर्ण देश पाहतोय की..."

PM Modi chest thumping says nation is watching one is enough for opposition: पंतप्रधान मोदींनी तब्बल 85 मिनिटं भाषण दिलं. या भाषणादरम्यान त्यांनी अनेक विषयांबद्दल भाष्य केलं.

Feb 9, 2023, 05:26 PM IST

पंतप्रधान मोदींच्या गुरुचरणी Virat-Anushka नतमस्तक; ऋषीकेशमधील 'या' आश्रमाला दिली भेट

Anushka Virat in Rishikesh: विराट आणि अनुष्का ही दोघंही त्यांच्या आध्यात्मिक मान्यतांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी वृंदावनात गेलेली ही जोडी आता पोहोचली ऋषीकेशला... 

Jan 31, 2023, 07:43 AM IST

Modi advice to BJP leaders: चित्रपटांसंदर्भातील अनावश्यक विधानं टाळावीत; PM मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

PM Narendra Modi advice to BJP leaders: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिल्लीत आयोजित भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला हा सल्ला

Jan 18, 2023, 08:22 AM IST

'आमचं कोकणही...', समृद्धी महामार्गावरून अभिनेता Abhijeet Kelkar चा राज्यकर्त्यांना टोला

मराठी अभिनेता Abhijeet Kelkar नंं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Dec 11, 2022, 12:37 PM IST

Video : जलजला! डाळीला मास्टरशेफ स्टाईल फोडणी द्यायला गेला आणि पेटली होळी...

Viral Video : कोरोना काळात प्रत्येक जण मास्टरशेफ बनला होता. सोशल मीडियावर एकशेएक हॉटेल स्टाईल तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थांचे फोटो किंवा व्हिडिओ पाहिला मिळायचे. 

Dec 7, 2022, 03:50 PM IST

Video : थरारक! खिडकीचं ग्रील चिमुरड्यांसाठी जीवघेणं

Viral Video : लहान मुलांना जर तुम्ही एकटं खेळायला सोडत असाल तर सावधान.. लहान मुलं खेळत असतान त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जिवावर बेतू शकतं. एक लहान मुल खिडकीत खेळताना जे झालंय ते तो धक्कादायक व्हिडिओ अंगावर काटा आणतो. 

Dec 7, 2022, 03:04 PM IST