modi

'मी बदला घेण्यासाठी...', भारताबद्दल शरीफ यांचं पाकमधील जाहीर सभेत वक्तव्य; काश्मीरचाही उल्लेख

Nawaz Sharif Speech After Returning To Pakistan: नवाझ शरीफ हे 4 वर्ष ब्रिटनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी पाकिस्तानमध्ये परतले. यानंतर त्यांनी एका विशेष सभेला संबोधित करताना भारताबरोबरच्या संबंधांबद्दल भाष्य केलं.

Oct 22, 2023, 11:33 AM IST

भारतातलं 'हे' छोटसं गाव ठरलं जगातील Best Tourism Village! इथल्या ट्रिपचा खर्च फक्त...

Best Tourism Village Award By World Tourism Organisation: या गावामध्ये मोजकी घरं आहेत. गावची लोकसंख्या 1 हजारहून कमी असून हे गाव जगाच्या नकाशावर झळकावण्यासाठीचे प्रयत्न 30 वर्षांपूर्वी सुरु झाले आणि आता थेट जागतिक स्तरावर या गावाची दखल घेण्यात आली आहे. जाणून घ्या या गावाला भेट देण्यासाठी किती खर्च येईल आणि तिथे कधी भेट द्यावी...

Oct 21, 2023, 12:04 PM IST

G-20 चा समारोप करताना मोदी म्हणाले, 'स्वस्ति अस्तु विश्व'; पण याचा अर्थ, संदर्भ काय?

PM wraps up G20 meet With Swasti Astu Vishwa: मोदींनी उच्चारलेल्या या ओळीचा नेमका अर्थ काय?

Sep 11, 2023, 04:54 PM IST
Pune Modi On Name Change PT1M7S

ऐतिहासिक! PM मोदींना फ्रान्सने प्रदान केला सर्वोच्च सन्मान; पाहा पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो

PM Modi Awarded With Grand Cross of the Legion of Honour: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींनी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर द्विपक्षीय बैठकांनाही हजेरी लावली. मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधितही केलं. याच दौऱ्यामध्ये फ्रान्स सरकारने पंतप्रधान मोदींना, 'ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' पुरस्काराने सन्मानित केलं असून या सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

Jul 14, 2023, 08:22 AM IST

मोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, "अमेरिका भारताचा वापर करतंय"

Modi In USA China Fumes: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणामुळे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन केलं असून यामुळे चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.

Jun 20, 2023, 11:55 AM IST

एकाच दिवशी 5 वंदे भारत ट्रेन्सला मिळणार हिरवा झेंडा! महाराष्ट्राला मिळणार चौथ्या ट्रेनचं गिफ्ट

Indian Railways to start 5 Vande Bharat Trains: सध्या भारतामध्ये एकूण 18 मार्गांवर वंदे भारत ट्रेन्स धावतात. यामध्ये आता आणखीन 5 मार्गांचा भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक ट्रेन महाराष्ट्रामधील महत्वाच्या मार्गावर सुरु होणार आहे.

Jun 14, 2023, 06:51 PM IST