modi

'दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..'; ठाकरे गटाचा सवाल

Jammu Kashmir Security Issue: "केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमधील प्रचारात ‘भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटे लटकवू,’ अशा जाहीर धमक्या देत आहेत. प. बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी कश्मीरचे बघा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Apr 25, 2024, 07:34 AM IST
Loksabha Election 2024 madha ralley Sharad Pawar Reaction on Modi PT1M2S

'मोदी सरकार तुम्हाला का अटक करणार होती?' राऊतांचा शिंदेंना सवाल; फडणवीसांचाही उल्लेख

Modi Fadnavis Pressurize Shinde: उद्धव ठाकरे गटाचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे यावेळेस राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही उल्लेख केला.

Apr 23, 2024, 11:25 AM IST

'राज ठाकरेंना दोघांची विकेट काढायचीये?' आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'एकमेकांना शिव्या..'

Raj Thackeray Unconditional Support To Modi: मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक आश्वासक चेहरा असून त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याची घोषणा हजारो कार्यकर्त्यांसमोर केली.

Apr 10, 2024, 08:05 AM IST

मोदी-शाहांनी उमेदवारी घोषित केली तरी 'हा' उमेदवार पडणारच; थेट नाव घेत राऊतांचा दावा

Sanjay Raut On Loksabha Election 2024: भारतीय जनता पार्टी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटातील जागावाटपावरुन चर्चा आणि बैठकींचं सत्र सुरु असतानाच संजय राऊत यांनी थेट उमेदवाराचा उल्लेख करत मोठा दावा केला आहे.

Apr 9, 2024, 01:55 PM IST

'इस्त्रायमधील उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार', PM मोदींना 'परममित्राचा' संदर्भ देत इशारा

PM Modi Nationalism Referring Israel Protests Against Benjamin Netanyahu: "मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.

Apr 6, 2024, 07:24 AM IST

...तर भाजपा '400 पार'च काय 180 पारही जाऊ शकणार नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल

INDIA Bloc Maharally Updates: 'इंडिया' आघाडीच्या या शक्तीप्रदर्शनासाठी महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे आणि शरद पवार दिल्लीत उपस्थित आहेत. याशिवाय बिहारमधील दोन्ही प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आज दिल्लीत हजर आहेत.

Mar 31, 2024, 03:12 PM IST

6400 कोटी रुपये अन् मोदींनी 'मित्रा'बरोबर काढलेला सेल्फी! प्रचंड व्हायरल होतोय 'हा' फोटो

PM Modi Selfie With His Friend: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्याच्या एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन हा फोटो पोस्ट केला असून तो काही वेळात व्हायरल झाला आहे. 10 हजारांहून अधिक वेळा हा फोटो रिट्वीट करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

Mar 8, 2024, 09:45 AM IST

पुढील 3 महिन्यांसाठी 'मन की बात' कार्यक्रम बंद! PM मोदींनीच सांगितलं कारण

No Mann Ki Baat For Next 3 Months: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 'मन की बात'चा हा 110 वा भागातून देशातील जनतेबरोबर संवाद साधला. याचदरम्यान त्यांनी पुढील 3 महिने हा कार्यक्रम प्रदर्शित केला जाणार नसल्याचं सांगितलं. मोदींनी यामागील कारणही सांगितलं.

Feb 25, 2024, 02:10 PM IST