VIDEO | ठाकरेंचे 2 खासदार मोदींना पाठिंबा देणार - म्हस्के
ShivSena MP Naresh Mhaske Claims Thackeray Camp Two MPs To Extend Support Modi
Jun 8, 2024, 04:15 PM ISTVIDEO | नरेंद्र मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींनी भेट
Modi meet Advani and Murli Manohar Joshi
Jun 7, 2024, 05:30 PM IST'मोदी 'भूतपूर्व' झाल्यावर सरळ मार्गाने सत्ता सोडतील काय?' ठाकरे गटाला वेगळीच शंका
Loksabha Election 2024: "देशात महागाई, दुष्काळ, बेरोजगारी, चीनची घुसखोरी यांसारख्या समस्यांचा आगडोंब उसळलेला असताना पंतप्रधानपदावरील व्यक्ती 365 दिवस प्रचार, ढोंग, चिखलफेक यात दंग राहते," असं म्हणत मोदींवर साधला निशाणा.
Jun 4, 2024, 07:13 AM IST..तर 15 दिवसांत ठाकरे मोदी सरकारमध्ये सहभागी होणार? प्रश्न ऐकताच राऊत म्हणाले, 'त्यांचा देशाच्या..'
Uddhav Thackeray Modi Government: मतदानोत्तर निवडणूक चाचण्यांमधून समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार तिसऱ्यांदा देशात सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 3, 2024, 12:17 PM IST'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'
Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
May 31, 2024, 07:27 AM IST'राहुल गांधींनी मोदींचा अक्षरशः ‘पप्पू’ केला व मोदी हे या निवडणुकीत..'; 'मोदी एकाकी, मनाने कमजोर पडले'
Rahul Gandhi PM Modi Verbal Fight: मोदी यांना घरसंसार, नातीगोती असे काहीच नसल्याने या वयात व मानसिक अवस्थेत काळजी घ्यायची कोणी? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने विचारला असून पंतप्रधानांच्या विधानांवरुन निशाणा साधला आहे.
May 28, 2024, 08:02 AM IST'नागपुरात गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी..', राऊतांचा दावा; म्हणाले, 'शिंदेंनी पैशांचा..'
Modi Shah Against Gadkari Claims Raut: "दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील," असा टोला ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी लगावला आहे.
May 26, 2024, 07:50 AM ISTLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
May 23, 2024, 08:50 AM IST
'मोदी जात आहेत', ठाकरे गटाचा दावा! म्हणाले, 'भाजपा अन् त्यांच्या 2 बनावट कंपन्यांनी..'
Uddhav Thackeray Group On PM Modi: "मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे, अशी बातमी पंतप्रधान कार्यालयाने ऐन निवडणुकीत पसरवून काय मिळवले? ज्याचे डोके ठिकाणावर आहे असा कोणताही माणूस भारताची लोकसंख्या भरमसाट वाढावी याचे समर्थन करणार नाही."
May 21, 2024, 08:12 AM ISTPM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणासीतून भरला उमेदवारी अर्ज, त्या क्षणाची दृश्य
loksabha Election 2024 PM Modi Files Nomination For Varanasi Lok Sabha Constituency
May 14, 2024, 03:40 PM IST'खरे तर शहांनी आधी मणिपूरवर..'; 400 किलो RDX चा उल्लेख करत PoK वरुन हल्लाबोल
Uddhav Thackeray Group On PoK in India Issue: "देशाचे एक सुपुत्र कुलभूषण जाधव हे गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्तानच्या तुरुंगात सडत आहेत. कुलभूषण जाधव यांना पाकड्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी या लोकांनी काय केले?"
May 14, 2024, 07:40 AM IST'..तर उद्धव ठाकरे तुरुंगात असतील'; जामिनावर बाहेर आलेल्या केजरीवालांचं सभेत विधान
Kejriwal Speech Mention Uddhav Thackeray: केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये समर्थकांना संबोधित केलं. यावेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.
May 11, 2024, 03:11 PM IST'मुंबईतच राहा, आम्ही घर बघून देतो!' राऊतांची मोदींना ऑफर; म्हणाले, 'नकली शिवसेना..'
LokSabha Election 2024 Sanjay Raut On Modi: उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला
May 11, 2024, 11:39 AM IST'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
May 11, 2024, 07:25 AM IST'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'
Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 29, 2024, 01:26 PM IST