marathi

फर्स्ट डे फर्स्ट लूक : बंध नायलॉनचे

बंध नायलॉनचे

Jan 29, 2016, 03:49 PM IST

मराठीलाही पडलीय साऊथ सिनेमांची भूरळ

साऊथ स्टाईल सिनेमांची भूरळ सध्या मराठी सिनेमांना पडली आहे. येणाऱ्या काळात अनेक साऊथ सिनेमांचे रिमेक तसेच साऊथ स्टाईल सिनेमे रसिकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा ट्रेंड मराठीमध्येही येतोय, असं दिसतंय. 

Jan 29, 2016, 11:07 AM IST

रवी जाधव घेऊन येतोय एक हटके चित्रपट

मुंबई : नटरंग, बालक पालक, बालगंधर्व, टाइमपास असे हटके चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव आता एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

Jan 23, 2016, 12:18 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'गुरू'मधून अंकुश हॅट्रीक मारणार?

मराठीतला मोस्ट अवेटेड 'गुरु' हा सिनेमाही आपल्या भेटीला आलाय. 'गुरु' या तरुणाची ही गोष्ट... 

Jan 22, 2016, 11:18 AM IST

सीमाप्रश्नावरील मराठी 'टायगर्स' सिनेमा प्रदर्शनाला कर्नाटक कोर्टाचा ग्रीन सिग्नल

सीमाप्रश्नावर आधारित मराठी 'टायगर्स' सिनेमा काढण्यात आलाय. यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.

Jan 21, 2016, 05:15 PM IST

चाणक्य नाटकाला २५ वर्ष पूर्ण

चाणक्य नाटकाला २५ वर्ष पूर्ण 

Jan 21, 2016, 01:31 PM IST

मिर्झा बेग यांनी लोकांना पोटधरून हसवलं

पाहा मिर्झा बेग यांनी नेमके काय विनोद केले आहेत.

Jan 21, 2016, 11:42 AM IST

ट्विटरवर भरणार पहिले मराठी #ट्विटर_संमेलन

मुंबई : मराठी भाषेला साहित्य संमेलनाची समृद्ध परंपरा लाभली आहे.

Jan 14, 2016, 04:07 PM IST

रोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा

रोहीत शर्मा मराठीत म्हणतो, टॅलेंटचा योग्य वापर व्हायला हवा

Jan 14, 2016, 11:38 AM IST