प्रियांका चोप्रा दिसणार मराठी बोलतांना, क्लास सुरू
बॉलिवूडची अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या मराठीचं शिक्षण घेत आहे. तिच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमासाठी ती मराठी शिकतेय.
Apr 29, 2015, 04:39 PM ISTमराठी प्राईम टाईम : शोभा डेंची अडचण कायम
लेखिका शोभा डे यांच्या विरोधात विधानसभेत दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, या स्थिगितीची विधीमंडळ दखल घेणार नाही, असं विधीमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी म्हटलं आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नोटीसही विधीमंडळ स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात राज्य सरकारच निर्णय घेईल, असंही अनंत कळसे यांनी स्पष्ट केलंय.
Apr 28, 2015, 08:59 PM ISTव्हिडिओ : सांग ना! रोमॅंटिक गाण्यातून मोलाचा सामाजिक संदेश
जीवनात केलेली एक चुक किती महागात पडू शकते, हे सांगणारं एक मराठी रोमॅंटिक गाणं झालयं व्हायरल. गाणं सुंदर तर आहेच मात्र त्यातून नकळत दिलेला सामाजिक संदेशही मोलाचा आहे.
Apr 17, 2015, 02:14 PM IST'मराठीसाठी १२ ते ९ मधील हवी ती वेळ देऊ'
मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांच्या प्रसारणासाठी दुपारी १२ ते रात्री ९ ची वेळ देण्याची तयारी मल्टीप्लेक्स मालकांनी दाखवली आहे.
Apr 9, 2015, 11:14 PM ISTमराठीची 'शोभा' : शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग
शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंग
Apr 8, 2015, 05:17 PM ISTतुम्ही मराठी बोलतायत, म्हणून त्यांना नोकरी मिळतेय
मोबाईल कंपन्यांचं कॉल सेंटर असो, की वसुली करणारा विभाग, अथवा एखाद्या गुंतवणूक सल्लागार कंपनीचा कॉल सेंटर.
Apr 8, 2015, 03:25 PM ISTमराठी सिनेमांना 'प्राईम टाईम'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2015, 09:38 AM ISTमल्टीप्लेक्समध्ये 'मराठी प्राईमटाईम'ला विरोध
मराठी सिनेमा प्राईम टाईममध्ये मल्टीप्लेक्समध्ये लावण्यास काही बॉलीवूडच्या मंडळींनी विरोध केला आहे. यात अभिनेत्री ट्ववींकल खन्ना, अभिनेता ऋषी कपूर आणि लेखिका शोभा डे यांचा समावेश आहे.
Apr 7, 2015, 08:26 PM ISTआता, मराठीतून मिळवा तुमच्या 'पीएफ'ची माहिती!
तुमच्या पीएफ अकाऊंटची माहिती आता तुमच्या मोबाईलवर आणि तेही तुमच्या मातृभाषेत उपलब्ध होतेय.
Apr 2, 2015, 12:39 PM ISTभारतभर मराठी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत
भारतभर मराठी नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत
Mar 21, 2015, 08:49 PM ISTऐश्वर्या रायने दिल्या मराठीतून नववर्षाच्या शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2015, 12:06 PM ISTबेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा मराठी राज, सायनाक महापौर
बेळगाव महानगरपालिकेवर पुन्हा फडकला भगवा झेंडा फडकला. महापौरपदी मराठी भाषिक किरण सायनाक तर उपमहापौरपदी मीना वाझ यांची निवड करण्यात आली आहे.
Mar 7, 2015, 04:48 PM IST