राधिका आपटेचं 'कास्टिंग काऊच' इंटरनेटवर व्हायरल
मुंबई : 'कास्टिंग काऊच'च्या प्रथेबद्दल आजही भारतात फारसं बोललं जात नाही.
Apr 6, 2016, 06:26 PM IST'इंग्रजी हटाव सेने'ची गरज, इतर सेनांना अर्थ नाही'
कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांनी पुन्हा एकदा इंग्रजी भाषेविषयी वक्तव्य केलं आहे.
Apr 3, 2016, 08:42 PM IST'सैराट'च्या संगीताचं रेकॉर्डिंग हॉलिवूडमध्ये
मुंबई : गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट सृष्टीने देशभरात आपला ठसा उमटवला आहे.
Mar 29, 2016, 09:15 AM ISTराष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया
राष्ट्रीय पुरस्कारावर नागराज मंजुळेंची प्रतिक्रिया
Mar 28, 2016, 07:57 PM ISTराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
Mar 28, 2016, 05:01 PM ISTसई म्हणतेय 'मी YZ आहे'
मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय 'बिनधास्त सांगा मी YZ आहे.
Mar 21, 2016, 04:06 PM ISTकसा आहे नवीन 'पिंजरा'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 01:46 PM ISTयू-ट्यूब मराठीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार
येत्या काळात यू-ट्यूब मराठीवर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे, जास्तच जास्त चांगले व्हिडीओ कसे यू-ट्यूबवर मराठीतून येतील यावर आमचा पुढील काळात भर असेल, असं गुगलचे सत्या राघवन यांनी म्हटले आहे.
Mar 17, 2016, 09:40 PM ISTपाहा - लावणीतील संमती आणि हो-नाही
Mar 15, 2016, 09:11 PM IST'मराठी तर मला लई आवडली'
बॉलीवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरकरांना आपलंस केलं आहे. 'मी घरातसुद्धा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करते... मला लई आवडतं'... असं डिंपल कपाडिया यांनी म्हटलं आहे.
Mar 13, 2016, 08:41 PM ISTमराठी रिक्षा चालकांचा राज ठाकरेंना घरचा आहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 09:53 PM ISTकेंद्रीय शाळांमध्ये महाराजांचा इतिहास बंधनकारक
केंद्रीय अभ्यासक्रम असलेल्या राज्यांमधल्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक करण्यात येणार आहे
Mar 11, 2016, 07:52 PM ISTFILM REVIEW : मी तुझं 'फुंतरू' आहे... सायफाय लव्हस्टोरी!
सुजय डहाके दिग्दर्शित, केतकी माटेगावकर, मदन देओधर स्टारर फुंतरु हा सिनेमाही सिल्वर स्क्रीनवर झळकलाय. कसा आहे हा सिनेमा...? हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरणार की फ्लॉप...?
Mar 11, 2016, 07:41 PM ISTराज ठाकरेंची काल चिथावणी, आज अज्ञानाताने 'रिक्षा' जाळली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा रिक्षा जाळण्याचा आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अंधेरीमध्ये एका रिक्षाला अज्ञात व्यक्तीनं पेटवून दिलंय.
Mar 10, 2016, 11:50 PM IST