रवी जाधव घेऊन येतोय एक हटके चित्रपट

मुंबई : नटरंग, बालक पालक, बालगंधर्व, टाइमपास असे हटके चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव आता एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

Updated: Jan 23, 2016, 12:30 PM IST
रवी जाधव घेऊन येतोय एक हटके चित्रपट title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : नटरंग, बालक पालक, बालगंधर्व, टाइमपास असे हटके चित्रपट बनवणारे दिग्दर्शक रवी जाधव आता एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत. आणि हा चित्रपट अगदी हटके असणार आहे. 
चित्रपटाचं नावही आहे "& जरा हटके". पण, या चित्रपटातून ते निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायत. चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय प्रकाश कुंटेंनी, तर कथा लिहिलीये मिताली जोशीने. 
या चित्रपटाचा पाहा हा हटके ट्रेलर....