marathi

सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Oct 1, 2016, 01:58 PM IST

आता राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. या सर्व प्रक्रियेला सहा महिन्यांची मुदत देण्यात आलीय. 

Sep 28, 2016, 06:57 PM IST

शहर विकास आराखडा आता मराठीतून

राज्यातील सर्व शहरांचे  विकास आराखडे इंग्रजीसोबत मराठीतही प्रसिद्ध करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिलेत. सर्व प्रक्रिया सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

Sep 28, 2016, 10:13 AM IST

राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आता मराठीत

राज्यातील वाहनांच्या नंबर प्लेट आता मराठीत देवनागरीत लिहिता येणार आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या मागणीला ग्रीन सिग्नल दाखवला.

Sep 22, 2016, 05:45 PM IST

ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं निधन

ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. नलेश पाटील 62 वर्षांचे होते. मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Sep 7, 2016, 11:30 PM IST

'...आणि मग एक दिवस'; नसरुद्दीन शहा यांचं आत्मचरित्र मराठीत

'...आणि मग एक दिवस'; नसरुद्दीन शहा यांचं आत्मचरित्र मराठीत

Sep 2, 2016, 11:29 PM IST

मराठी अधिकाऱ्यांमुळे परप्रांतीयांचे फावलेय : राज ठाकरे

आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाळ्यात केले.

Aug 30, 2016, 12:49 PM IST

राज ठाकरे पुन्हा आक्रमक, 'सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच हवा'

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.  

Aug 17, 2016, 12:41 PM IST

TRAILER : लोकांचा एकटेपणा दूर करायला निघाले स्पृहा-सिद्धार्थ!

'लॉस्ट अँड फाऊंड' या मराठी सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालाय. 

Jul 9, 2016, 01:34 PM IST

VIDEO : मराठमोळ्या 'YZ'चा टीझर व्हायरल

अबब, पर्णरेखा, बत्तीस आणि अंतरा अशा भन्नाट व्यक्तीरेखांची 'ओळखपरेड' झाल्यानंतर 'YZ' या आगामी मराठी सिनेमाचा पहिलावहिला टीझर नुकताच प्रदर्शित झालाय. 

Jul 2, 2016, 08:27 PM IST

हळव्या नात्यांचा 'अस्तु' १५ जुलैपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!

आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय. 

Jul 2, 2016, 08:13 PM IST

मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?

बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 

Jun 29, 2016, 06:35 PM IST

रितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग

हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे.

Jun 24, 2016, 10:18 PM IST