'मॉर्निंग वॉकला जात चला'; 'सनातन'च्या वकिलाची सबनीसांना धमकी
सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेल्या संजीव पुनाळेकरांच्या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झालाय.
Jan 7, 2016, 09:30 AM ISTVIDEO : श्रीराम लागूंचाही 'नटसम्राट' व्हायरल!
नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. पण, काही वर्षांपूर्वी रंगमंचावर दिसणारं श्रीराम लागू यांचं 'नटसम्राट' हे नाटक सध्या सोशल वेबसाईटच्या माध्यमातून सध्या व्हायरल होताना दिसतंय.
Jan 6, 2016, 08:58 AM ISTनगरच्या 'इपितर' किराणा दुकानदाराची जिद्द, बनला सिनेनिर्माता!
माणसामध्ये जिद्द असेल तर माणूस अशक्यही शक्य करता येतं. अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने जिद्दीच्या जोरावर चक्क सिनेमाची निर्मिती केलीय.
Dec 26, 2015, 12:19 PM ISTYear Ender 2015 : उल्लेखनीय मराठी सिनेमे
२०१५ हे वर्ष मराठी सिनेमांसाठी अत्यंत सुखद अनुभव घेऊन आलं. या वर्षात मराठी सिनेमांनी अनेक पुरस्कार पटकावून मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं... शिवाय, बॉक्स ऑफिसवरही 'हिट'ची पाटी झळकावत गल्लाही गोळा केला... पाहुयात, यंदाच्या उल्लेखनीय सिनेमांबद्दल थोडक्यात....
Dec 16, 2015, 08:20 PM ISTमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.
Dec 15, 2015, 08:20 PM ISTफोर्ब्सच्या यादीत अजय-अतुललाही स्थान
फोर्ब्सच्या यादीत अजय-अतुललाही स्थान
Dec 15, 2015, 05:18 PM ISTपंतप्रधान मोदींना 'ऑर्डर' देणारा हाच तो मराठी माणूस....
एखादा साधारण: माणूस दिसणारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणाऱ्या या व्यक्तीचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल झालाय.
Dec 15, 2015, 03:39 PM IST'तमाशा'सहीत पाच मराठी सिनेमे मोठ्या पडद्यावर, तुमचा ऑप्शन कोणता?
आज बॉक्स ऑफिसवर सिनेरसिकांसाठी तब्बल सहा सिनेमांची मेजवानी मिळणार आहे. यामुळे, रसिक प्रेक्षकांचा आठवडा मात्र फिल्मी झालाय, हे नक्की!
Nov 27, 2015, 01:53 PM IST'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!
'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!
Nov 12, 2015, 08:28 PM ISTभाऊबीजेच्या दिवशी व्ह़ॉट्सअॅप स्टेटस आणि मेसेज काय पाठवाल
बेस्ट भाऊबीज मेसेज
मुंबई : दिवाळीत आपण लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीजेचे मेसेज आपल्या प्रियजनांना पाठवत असतो. पाहा उद्या तुम्ही कोणते मेसेच आपल्या भावाला किंवा बहिणीला पाठवू शकतात.
Nov 12, 2015, 08:06 PM ISTदिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली
दिवाळीचं खास आकर्षण... कट्यार काळजात घुसली
Oct 30, 2015, 12:03 PM ISTआलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
आलिया भट्ट आणि शाहिद कपूर जेव्हा मराठीत बोलतात...
Oct 21, 2015, 10:09 PM ISTपाचवीच्या कविता संगीत बद्ध
Oct 21, 2015, 10:00 AM ISTठाण्यात शिवाई नगर येथे नवरात्रौउत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 12:02 PM ISTस्पॉटलाईट : 'टॉस' नाटकातील कलाकारांसोबत खास गप्पा
स्पॉटलाईट : 'टॉस' नाटकातील कलाकारांसोबत खास गप्पा
Oct 15, 2015, 03:39 PM IST