मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
रिक्षाचा परवाना हवा असेल, तर मराठी बोलता येणं अनिवार्य असणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी ही घोषणा केलीय.
Sep 15, 2015, 09:25 PM ISTमराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
मराठी बोलता येणाऱ्यांनाच मिळणार नवीन रिक्षा परमीट!
Sep 15, 2015, 08:44 PM ISTगुलजारांच्या 'बोस्कीच्या गोष्टी' आता मराठीत!
गुलजारांच्या 'बोस्कीच्या गोष्टी' आता मराठीत!
Sep 11, 2015, 09:24 PM ISTगुलजारांच्या गोष्टी आता मराठीत
मराठीत विपुल आणि दर्जेदार बालसाहित्यात आता भर पडणार आहे ती गुलजार यांच्या पुस्तकांची... बोस्कीच्या गोष्टी या मालिकेच्या रुपाने गुलजारांची नऊ पुस्तके मराठी बाल वाचकांच्या भेटीला येत आहेत.
Sep 11, 2015, 07:14 PM ISTकेंद्र सरकारच्या कार्यालयातही मराठीची गळचेपी
रेल्वे प्रशासनात माहिती अधिकारात मागणीचा अर्ज मराठीत केला म्हणून उत्तर नाकारले हा प्रकार झाल्याने केंद्र सरकारच्या कार्यालयात होणारी मराठीची गळचेपी समोर आलीय.
Aug 25, 2015, 12:53 PM ISTरेल्वेला मराठीचं वावडं या वृत्ताची दखल, अधिकाऱ्याला समज
महाराष्ट्रातच रेल्वेला मराठीचं वावडं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.
Aug 22, 2015, 02:57 PM ISTरेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी
रेल्वेमध्ये आजही मराठीची गळचेपी होत असल्याचे उदाहरण समोर आले आहे. सुभाष जगताप यांना हा अनुभव आला आहे. मध्य रेल्वेमध्ये जगताप यांनी माहितीच्या अधिकारात मराठीत अर्ज केला म्हणून तो परत पाठवण्यात आला असून इंग्रजी किंवा हिंदीत अर्ज करा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
Aug 21, 2015, 03:51 PM IST'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
'जस्ट हलकं फुलकं'चे २०० प्रयोग पूर्ण
Aug 17, 2015, 09:39 AM ISTमराठी 'देऊळबंद' तोडणार सगळे रेकॉ़र्ड?
मराठी 'देऊळबंद' तोडणार सगळे रेकॉ़र्ड?
Jul 31, 2015, 10:47 AM ISTअजय-अतुल यांचे देशप्रेम
'निळकंठ मास्तर' या आगामी मराठी चित्रपटात अजय-अतुल संगीत देणार आहे. हा चित्रपट देशप्रेमावर आधारित असून, त्या प्रकारचं संगीत देण्याचे कार्य अजय-अतुल या जोडगोळीने आपल्या खांद्यावर घेतले आहे.
Jul 29, 2015, 12:56 PM ISTमहानायकाकडून मराठीत आषाढीच्या शुभेच्छा!
महानायक अमिताभ बच्चन यांनी आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत, विशेष म्हणजे या शुभेच्छा मराठीत दिल्या आहेत.
Jul 27, 2015, 06:09 PM ISTVIDEO : मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ
सध्या, सोशल वेबसाईटवर काही मराठी तरुणांचा रशियात शूट झालेला एक व्हिडिओ भलताच व्हायरल झालाय.
Jul 24, 2015, 05:37 PM ISTमराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ
मराठी दौलतजाद्या तरुणांचा परदेशात धुमाकूळ
Jul 24, 2015, 05:27 PM ISTमराठी माणसाच्या अस्मितेला धक्का देऊ नका- अरविंद सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 07:24 PM IST