marathi news

अर्शदीप सिंह बनला ICC T20I क्रिकेटर ऑफ द इयर

27 वर्षीय अर्शदीप सिंहने या सर्व स्टार खेळाडूंना मागे सोडत ICC मेन्स T20I क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याचा मान पटकावला आहे. 

Jan 25, 2025, 06:05 PM IST

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज

IND VS ENG : पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने चांगली सुरूवात केली. सीरिजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या विजयानंतर आता सीरिजमधील दुसरा सामना हा चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Jan 25, 2025, 12:20 PM IST

Video : मॅच सुरु असताना खेळाडूंमध्ये तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

Kabaddi Match Controversey : तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी हल्ल्याचा निषेध केला तसेच  सर्व महिला खेळाडू या सुरक्षित असून त्या लवकरच राज्यात परततील असे देखील म्हटले. 

Jan 25, 2025, 10:56 AM IST

'ही' आहेत जगातील 8 सर्वात मोठी घरं, तर यापैकी 2 भारतात

आर्किटेक्चरल डायजेस्टनुसार, गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठ्या घरांपैकी एक आहे. हा पॅलेस 700 एकरमध्ये पसरलेला असून यात 170 खोल्या आहेत. 

Jan 23, 2025, 07:26 PM IST

विक्की-रश्मीका सोबत 'छावा' चित्रपटात दिसणार 'हे' मराठी कलाकार

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असल्लेया ऐतिहासिक चित्रपट 'छावा' चा ट्रेलर 22 जानेवारी रोजी लाँच झाला. 

Jan 23, 2025, 06:34 PM IST

ट्रेनमधून प्रवास करताना दारू घेऊन जाऊ शकतो का? जाणून घ्या नियम

ट्रेनमधून प्रवास करताना प्रवासी सोबत बरंच सामान सुद्धा घेऊन प्रवास करतात. यात अनेकांना प्रश्न पडतो की रेल्वे प्रवास करताना बॅगेत दारू घेऊन जाऊ शकतो का?

Jan 23, 2025, 05:53 PM IST

Jalgaon Train Accident : एका चहावाल्यामुळे घडली जळगाव एक्स्प्रेस दुर्घटना; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम, म्हणाला 'तो जोरात...'

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये एक विचित्र अपघात घडल्या ज्यात 13 जणांना प्राण गमवावे लागले. पुष्कर एक्स्प्रेसमधील चहावाल्याचा एका चुकीमुळे ट्रेनमधील प्रवाशी खाली उतरले आणि समोर येणाऱ्या एक्स्प्रेसने प्रवाशांना उडवलं. 

Jan 23, 2025, 05:51 PM IST

रोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज

Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला. 

Jan 23, 2025, 04:58 PM IST

IPL 2025 पूर्वी KKR ला मोठा धक्का! रणजी मॅचमध्ये स्टार खेळाडूला दुखापत, 23.75 कोटी पाण्यात?

आयपीएल 2025 सुरू होण्यासाठी अवघे काही महिने शिल्लक असताना कोलकाता नाईट रायडर्सच्या स्टार खेळाडूला रणजी सामन्यादरम्यान दुखापत झाली, त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. 

Jan 23, 2025, 04:02 PM IST

Indian Railways: प्रत्येक ट्रेनच्या मागे असणार 'X' चं चिन्ह वंदे भारतच्या मागे का नसतं? 99 टक्के लोकांना माहित नसेल

Indian Railway Interesting Facts: काही वर्षांपूर्वी रेल्वे विभागाने ही ट्रेन प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे रुळांवर उतरवली होती. वंदे भारत ही सेमी हाईस्पीड ट्रेन असून यात प्रवाशांसाठी अनेक आधुनिक सुविधा आहेत. 

Jan 23, 2025, 02:03 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. 

Jan 23, 2025, 12:55 PM IST

रोहित शर्माची साडेसाती संपेना! 9 वर्षानंतर रणजी ट्रॉफीत खेळायला उतरला पण....

Ranji Trophy 2025  : बीसीसीआयने टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटर्सना रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे अनिवार्य केल्यामुळे रोहित मुंबईच्या संघाकडून गुरुवारी जम्मू काश्मीर विरुद्ध रणजी ट्रॉफीचा सामना खेळण्यासाठी उतरला. 

Jan 23, 2025, 12:02 PM IST

सुटेल का रे हात दोस्तीचा? मुश्रीफ आणि सतेज पाटलांचं काय होणार? कोल्हापूरात चर्चा

काही महिन्यात महापालिकांसह स्थानिक निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेले नेते स्थानिक पातळीवर एकमेकांशी हात मिळवू शकतात.

Jan 22, 2025, 08:43 PM IST

IND VS ENG : अर्शदीप सिंहने टी 20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; चहल, बुमराह, भुवनेश्वर सर्वांनाच टाकलं मागे

Arshdeep Singh : भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना बुधवार 22 जानेवारी रोजी एडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार गोलंदाज अर्शदीप सिंह याने मैदानात उतरताच काही मिनिटात इंग्लंडची विकेट घेऊन इतिहास रचला. 

Jan 22, 2025, 08:22 PM IST

'या' ब्लड ग्रुपची लोकं आयुष्यभर नातं जपतात

आज तुम्हाला अशा दोन ब्लड ग्रुपबाबत सांगणार आहोत जे आयुष्यभर नाती जपतात आणि चांगले जोडीदार ठरू शकतात. 

Jan 22, 2025, 07:41 PM IST