PAK vs ENG : आश्चर्य! पाकिस्तानने फक्त 3.1 ओव्हरमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजय केला नावावर
PAK VS ENG 3rd Test : इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 112 धावांत आटोपली. त्यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये केवळ 36 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी 3.1 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून पूर्ण केले.
Oct 26, 2024, 03:54 PM ISTधोनी IPL 2025 मध्ये खेळणार की नाही? माहीने स्वतः खुलासा करत दिली मोठी अपडेट
एम एस धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार की नाही याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतता आहे. याबाबत दरम्यानच्या काळात अनेक चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तेव्हा आता स्वतः धोनीने याबाबत खुलासा करून मोठी अपडेट दिली आहे.
Oct 26, 2024, 01:47 PM ISTIPL 2025 पूर्वी MS Dhoni उतरणार निवडणुकीच्या मैदानात, झारखंड निवडणुकीत मोठी जबाबदारी
Jharkhand Elections 2024 : धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. यंदा आयपीएल 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या आवडत्या क्रिकेटरला खेळताना पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत.
Oct 25, 2024, 09:08 PM ISTकोंबडा पहाटेच का आरवतो? सकाळ झाली हे त्याला कसं कळतं?
तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की कोंबडा पहाटेच का आरवतो. त्याला सकाळ झाली हे कसं कळतं?
Oct 25, 2024, 08:04 PM ISTसमुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात?
समुद्री डाकू एका डोळ्यावर पट्टी का बांधतात असा प्रश्न अनेकांना पडतो. पण ही फक्त स्टाईल नाही, तर यामागे अतिशय रंजक कारण आहे. समुद्री डाकूंची जहाजे समुद्रात फिरतात आणि मालवाहू जहाजांना लुटतात. लूट करताना ते एका डोळ्यावर पट्टी बांधतात
Oct 25, 2024, 07:19 PM ISTDiwali 2024: दिवाळीपूर्वी घरात लावा ही 5 रोपं, लक्ष्मी होईल प्रसन्न, आर्थिक अडचणी होतील दूर
यंदाची दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्यासाठी सर्वजण उत्साहित आहेत. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. यावर्षी 29 ऑक्टोबरपासून धनत्रयोदशीच्या दिवसापासून दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. तुम्हाला अशा काही रोपांबद्दल सांगणार आहोत जी रोप तुम्ही दिवाळीच्या पूर्वी घरी आणलीत तर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील.
Oct 25, 2024, 05:14 PM ISTबेपत्ता अंगणवाडी सेविकेबद्दल मोठी अपडेट, नदीमध्ये जे सापडलं ते धक्कादायक!
Ahilyanagar Crime: अहिल्या नगरच्या चिचोंडी पाटील येथील मारुतीवाडी परिसरातून एक अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली होती.
Oct 25, 2024, 03:12 PM ISTएक रनवर 8 विकेट, 7 फलंदाज 0 वर आउट, या ऑस्ट्रेलिया टीम सोबत हे काय झालं
ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत सामन्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एका वनडे चषक अंतर्गत हा सामना खेळवला गेला होता. यात तस्मानियाने 55 धावा करून सामन्यात विजय मिळवला.
Oct 25, 2024, 03:08 PM ISTन्यूझीलंडच्या फिरकीपुढे टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारताची फलंदाजी 156 धावात गुंडाळली
IND VS NZ 2nd Test : पुणे टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे फलंदाज चांगली कामगिरी करून न्यूझीलंडची आघाडी मोडीत काढतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही आणि टीम इंडिया पुन्हा एकदा न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 01:32 PM ISTVideo : विराट आणि न्यूझीलंडच्या खेळाडूमध्ये झालं भांडण? ड्रेसिंग रूममध्ये जाताना आपसात भिडले
Virat Kohli And Tim Southee Fighting Video : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी सह मैदानातील त्याच्या आक्रमकतेसाठी सुद्धा ओळखला जातो. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात पुणे टेस्ट दरम्यान विराट न्यूझीलंडचा खेळाडू टीम साऊदी याच्याशी भिडताना दिसत आहे.
Oct 25, 2024, 12:34 PM ISTहिवाळ्यात लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
Drinking lemon water in winter is good or bad for health : उन्हाळ्यात मोठ्या संख्येने लोकं लिंबू पाण्याचे सेवन करतात. असं म्हणतात रिकाम्या पोटी लिंबू पाण्याच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते तसेच यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पण काहीजण हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळतात. बऱ्याच जणांना वाटतं की हिवाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला सारखे आजार होतात. पण खरंच हिवाळ्यात लिंबू पाणी पिणे टाळायला हवे का? याबाबत तज्ज्ञांनी महत्वाची माहिती दिली आहे.
Oct 24, 2024, 07:56 PM ISTकोणत्या फळांमध्ये सर्वात कमी साखर असते? डायबेटिजचे रुग्णही खाऊ शकतात
तुम्हाला अशा फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्यात साखरेचे प्रमाण कमी असते.
Oct 24, 2024, 06:46 PM ISTअंगावर काटा का येतो? म्हणजे नेमके काय होतं
Goose Bumps : मानवी शरीर अनेक अवयवांनी बनलेले आहे जे विविध प्रकारचे कार्य करतात. त्यांच्या कार्यावरून बाह्य आणि अंतर्गत असे दोन प्रकार पडतात. बाह्य घटना आपल्या डोळ्यांनी पाहता येतात. यापैकीच एक प्रकार म्हणजे अंगावर काटा येणं.
Oct 24, 2024, 06:11 PM ISTपोल्ट्रीच्या व्यवसायातून व्हाल लखपती! पण आधी 'या' गोष्टी माहिती करुन घ्या
आजच्या घडीला मोठा वर्ग शेती व्यवसायाकडे वळला आहे. पोल्ट्री फार्म उघडण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.कुक्कुट पालनासाठी तुम्ही 5 हजारांपासून 5 लाखांपर्यंत कोंबड्या घेऊ शकता.व्यवसाय सुरु करण्याआधी पशु चिकित्सा अधिकारी जमिनीचे निरीक्षण करुन एनओसी देतो. यासोबतच राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून एनओसी मिळणे आवश्यक असते.पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नदी, नाला, पाण्याचा टॅंकपासून 100 मीटरच्या अंतरावर असावे.राष्ट्रीय महामार्गापासून 1000 मीटर आणि राज्य हायवेपासून 50 मीटर अंतरावर असावे. शाळा किंवा धार्मिक स्थळापासून 500 मीटर दूर असावे. तिथे विजेची सोय असावी. जमिन समतल असावी. तिथे पाणी साचू नये. पोल्ट्री फार्मच्या सीमेपासून कोंबड्या 10 मीटर दूर असाव्यात.
Oct 24, 2024, 05:35 PM ISTपुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे.
Oct 24, 2024, 05:08 PM IST