कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Nov 1, 2024, 08:15 PM ISTभारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व
बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.
Nov 1, 2024, 06:50 PM ISTबाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?
जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.
Nov 1, 2024, 04:32 PM ISTलक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'या' चुका टाळा, नाहीतर लक्ष्मी रुसेल
36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
Nov 1, 2024, 03:21 PM ISTरिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
Nov 1, 2024, 01:10 PM ISTकोल्हापूर काँग्रेसच्या जयश्री जाधव शिवसेनेत, काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने केला पक्षप्रवेश
Jayshree Jadhav of Kolhapur Congress joined the Shiv Sena after not getting a nomination from the Congress
Oct 31, 2024, 08:10 PM ISTपक्षफुटीनंतर महायुतीतील पक्षांना कमी जागा, माविआतील पक्षांच्या वाट्याला जास्त जागा
After the split, less seats for the parties in the mahayuti, more seats for the parties in mahavikasaghadi
Oct 31, 2024, 08:05 PM ISTकापूर टाकलेल्या पाण्याने अंघोळ केल्यावर शरीराला मिळतील 5 फायदे
कापूरचे अनेक फायदे असून याला जर अंघोळीच्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने अंघोळ केली तर त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
Oct 31, 2024, 07:44 PM ISTMS Dhoni Is Back! चेन्नई सुपरकिंग्सने जाहीर केली रिटेन्शन लिस्ट; धोनी, ऋतुराज सह 'या' खेळाडूंना केलं रिटेन
CSK Retaintion List For IPL 2025: आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या नियमांनुसार प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांचे रिटेन केलेले 6 खेळाडू 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करायचे होते. त्यानुसार चेन्नई सुपरकिंग्सने गुरुवारी त्यांच्या 5 खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट जाहीर केली.
Oct 31, 2024, 06:29 PM ISTदिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास
कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला इजा झालेली नाही, पण या गोष्टीने त्यांना मानसिक आणि भावनिक धक्का पोहोचला आहे. खेळाडूने लिहिलेल्या पोस्टमध्ये पोलिसांचे धन्यवाद मानले ज्यांनी कुटुंबाची मदत केली जेव्हा स्टोक्स पाकिस्तानात होता.
Oct 31, 2024, 12:31 PM ISTमुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे
महाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस तर कुठे ऑक्टोबर हिट, कसा असेल दिवाळीचा पहिला दिवस?
Oct 31, 2024, 09:27 AM ISTकॅनडात टेस्ला कारने घेतला पेट,नाशिकच्या युवकाचा जळून मृत्यू
Canada Telsa Blast: टेस्ला कारचा स्फोट होऊन त्यात चौघांचा मृत्यू झाला. 24 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
Oct 30, 2024, 07:06 PM ISTमाहिम विधानसभेचा गड कोण राखणार? दोन शिवसैनिक तर एक मनसैनिकात रंगणार सामना
Mahim Vidhansabha Election 2024 : निवडणुकीत माहिम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि याच कारण म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. माहिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत.
Oct 29, 2024, 08:48 PM ISTएक ग्लास दुधात गूळ टाकून प्यायल्याने आरोग्याच्या 5 समस्या होतील दूर
Drinking Milk With Jaggery Benefits : वातावरणात बदल झाल्याने आरोग्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. अनेकांना यादरम्यान सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. या आजारांपासून आराम मिळण्यासाठी अनेकजण केवळ औषधांचा आधार घेतात, मात्र काही घरगुती उपचाराने देखील तुम्हाला आराम मिळू शकतो. तुम्हाला आज 1 ग्लास कोमट दुधात गूळ मिक्स करून प्यायल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी माहिती देणार आहोत.
Oct 29, 2024, 07:44 PM ISTदारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड, दिलजीतच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची झाली भयंकर अवस्था
गायक दिलजीत (Diljeet Concert) याच्या कॉन्सर्टनंतर स्टेडियमची जी अवस्था झाली ती पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियम परिसरात दारूच्या बाटल्या, खेळाच्या सामानाची तोडफोड झाली असून मोठे नुकसान झाले आहे.
Oct 29, 2024, 06:20 PM IST