Video : 'इन्स्टाग्रामवर जे दिसतं त्यावर जाऊ नका...' रितेश देशमुखने सांगितलं रिलमध्ये दिसणाऱ्या वैवाहिक आयुष्या मागचं सत्य
रितेश आणि जिनिलिया दोघांनी आपले सुंदर फोटो शेअर केले ज्यावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव देखील केला. पण अभिनेता रितेश देशमुखने एक व्हिडीओ पोस्ट करून त्याच्या रिलमध्ये दिसणाऱ्या वैवाहिक आयुष्या मागचं सत्य सांगितलं आहे.
Nov 3, 2024, 06:58 PM ISTदेशी तुपाची एक्सपायर डेट असते का? एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो?
देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.
Nov 3, 2024, 06:06 PM IST'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'
न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत.
Nov 3, 2024, 02:52 PM IST
24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?
न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे.
Nov 3, 2024, 01:13 PM ISTतुरुंगात असताना संजय राऊतांनी उंदरांना कोणती नावं दिली होती? जाहीर सभेत सांगितला मजेशीर किस्सा
महाराष्ट्र विधानसभेच्या निमित्ताने zee 24 taas वर 'जाहीर सभा' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेनेचे फायरब्रॅन्ड नेते आणि खासदार संजय राऊत यांना आमंत्रित करण्यात आले होते
Nov 2, 2024, 08:44 PM ISTजडेजा आणि अश्विनच्या फिरकीची जादू, न्यूझीलंडची टीम ढेपाळली, तिसऱ्या दिवशी भारताच्या विजयाची कसोटी
रवींद्र जडेजा आणि आर अश्विन तसेच भारताच्या इतर गोलंदाजांनी दिवसाअंती न्यूझीलंडच्या 9 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडची टीम 143 धावांनी आघाडीवर आहे.
Nov 2, 2024, 05:50 PM ISTफळं की फळांचा ज्यूस... Weight Loss साठी काय फायदेशीर?
फळांमध्ये जास्त फायबर असते मात्र त्याचा शरीराला जास्त फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ज्यूस नाही तर फळांचे सेवन करता.
Nov 2, 2024, 05:12 PM ISTतुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.
Nov 2, 2024, 04:18 PM IST
मुंबई टेस्टमध्ये ऋषभ पंतची कमाल, खतरनाक बॉलिंगवर मारले हॅट्रिक चौकार, अर्धशतककरून रेकॉर्ड केला
म इंडियाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत याने न्यूझीलंडचा खतरनाक बॉलरला लागोपाठ तीन चौकार मारून हॅट्रिक केली. यासह अर्धशतक करून रेकॉर्ड सुद्धा नावे केला.
Nov 2, 2024, 01:47 PM ISTलाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं, जाहिरातींमधून नेत्यांना केलं टार्गेट
भाजपनं निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक जाहीरात केली असून यात त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपनं आता काँग्रेसला घेरलं आहे.
Nov 1, 2024, 08:17 PM ISTकोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
Nov 1, 2024, 08:15 PM ISTभारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व
बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले.
Nov 1, 2024, 06:50 PM ISTबाबो! 21017000000000000000000000000000000 रुपयांचा दंड, Google ला कुणी ठोठावला?
जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय.होय! ही घटना घडलीये रशियामध्ये.
Nov 1, 2024, 04:32 PM ISTलक्ष्मी पूजनाच्या दिवशी 'या' चुका टाळा, नाहीतर लक्ष्मी रुसेल
36 ते 06:16 पर्यंत लक्ष्मी पूजनासाठी फक्त 40 मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल.
Nov 1, 2024, 03:21 PM ISTरिटेन्शननंतर IPL संघांच्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक? कोणाकडे सर्वात जास्त रक्कम?
गुरुवारी सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची नाव जाहीर केली असून आता मेगा ऑक्शनमध्ये नव्या खेळाडूंना घेण्यासाठी प्रत्येक संघाकडे किती रक्कम शिल्लक आहे हे पाहूयात.
Nov 1, 2024, 01:10 PM IST