maharashtra politics

शिंदे गटाकडून लोकसभेसाठी पहिला उमेदवार जाहीर; नाशिक मधून 'हा' उमेदवार लढवणार निवडणूक

Hemant Godse  : नाशिक लोकसभेसाठी श्रीकांत शिंदेंकडून हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. कार्यकर्ता संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी त्यांच्या नावाची घोषण केलीय.

Mar 12, 2024, 10:24 PM IST

मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवराळ नेत्यांना आवरावं नाही तर... अजित पवार यांचा शिंदे गटाला इशारा

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढाई होणार हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आता या लढाईत आता तिसराही उमेदवार उतरलाय. तोही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा.. या उमेदवाराने थेट पवारांनाच चॅलेंज दिलंय. त्यामुळे बारामतीची लढाई आणखी रंगतदार बनलीय. 

Mar 12, 2024, 08:13 PM IST

राज ठाकरे यांचे विश्वासू, कट्टर मनसैनिक, वसंत मोरे कोण? का दिला राजीनामा?

Vasant More : फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असं ट्विट वसंत मोरे यांनी केलंय. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मोरेंची इच्छा आहे. 

Mar 12, 2024, 01:49 PM IST
Pune MNS Leader Vasant More Resigns Post On Facebook PT5M30S

Vasant More | साहेब मला माफ करा, वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

मोठी बातमी : वसंत मोरे यांचा राजीनामा | Pune Leader Vasant More Resignation From MNS Shared Facebook Post

Mar 12, 2024, 01:40 PM IST

'साहेब मला माफ करा...' वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र

Vasant More Resignation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली.

Mar 12, 2024, 01:20 PM IST

महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष; लोकसभेसाठी पुतण्याचं काकाला आव्हान

Loksabha Election 2024: महाराष्ट्रात आणखी एका काका - पुतण्याचा संघर्ष समोर येतोय. महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांचे महादेव जानकरांना खुले पत्र

Mar 12, 2024, 12:58 PM IST

Mumbai Coastal Road : श्या! कोस्टल रोडवर पहिल्याच दिवशी प्रवेशबंदी; वाहनधारकांचा हिरमोड

Mumbai Coastal Road : कोस्टल रोडनं प्रवास करण्याच्या विचारात आहात? ही बातमी तुमचा हिरमोड करणारी ठरू शकते. पाहा सविस्तर वृत्त 

 

Mar 12, 2024, 07:01 AM IST

भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी महाराष्ट्रात, उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित रहाणार?

Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या नंदूरबारमधून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. 17 तारखेला शिवाजी पार्कवरील सभेने यात्रेची सांगता होणार असून लोकसभा प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. 

Mar 11, 2024, 07:53 PM IST

उद्धव ठाकरेंची अवस्था पाहून...' रविंद्र वायकरांच्या प्रवेशावर काय म्हणाले किरीट सोमय्या?

Kiriet Somayya On Ravindra Waikar:  कोणी कुठेही आला असेल तरी राज्यात भ्रष्टाचार होऊ देणार नाही.माझे काम असेच सुरू राहणार असल्याचे सोमय्या म्हणाले. 

Mar 11, 2024, 04:30 PM IST

लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण....

Nilesh Lanke:  मी प्रवेश करणार अशा बातम्या आल्या पण मलाच याबद्दल माहिती नाही, असे निलेश लंके म्हणाले. 

Mar 11, 2024, 03:31 PM IST

Coastal Road मुंबईकरांसाठी खुला! 45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; पाहा कुठून, कसा जाणार हा समुद्रालगतचा नवा मार्ग

Mumbai Coastal Road Inauguration : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 

Mar 11, 2024, 11:55 AM IST