maharashtra politics

'तुमची अवघी अडीच हजार मतं' सुनील तटकरेंची चेष्टा करणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीनं पाडलं खिंडार

Raigad NCP: राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यातील विविध मतदार संघात आपला पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. 

Mar 19, 2024, 07:20 AM IST

दिल्लीत पोहोचल्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, 'मला फक्त...'

Raj Thackeray: राज ठाकरेंना भाजपच्या बैठकीचे निमंत्रण गेल्याने महायुतीत मनसेला स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. 

Mar 19, 2024, 06:33 AM IST

Big Breaking : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार?

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. प्रिया दत्त शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

 

Mar 18, 2024, 07:32 PM IST

मोठी बातमी! भाजपच्या बैठकीदरम्यान राज ठाकरे दिल्लीला रवाना

Raj Thackeray in Delhi: राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. 

Mar 18, 2024, 07:19 PM IST

नाशिकच्या जागेचा तिढा सुटता सुटेना; भाजप आणि शिंदें गटात वाद सुरु असतानाच अजित पवार गटाचाही 'त्याच' जागेवर दावा

Lok Sabha Election 2024 : महायुतीमध्ये जागावाटपावरुन मोठा वाद होण्याची शक्तता आहे. नाशिक येथील जागेवर भाजप आणि शिंदें गटासह आता अजित पवार गटाने देखील दावा केला आहे. 

Mar 18, 2024, 07:08 PM IST

नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? वंचित बहुजन आघाडीने प्रणिती शिंदे यांना भाजप प्रवेशाच्या चर्चेवरुन डिवचले

Praniti Shinde : प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशावरुन वंचित बहुज आघाडीने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला आहे. 

Mar 18, 2024, 06:38 PM IST
The direction of the Maratha movement will be decided in the March 24 meeting PT36S

Maratha Reservation: मराठा आंदोलनाची दिशा 24 मार्चच्या बैठकीत ठरणार

The direction of the Maratha movement will be decided in the March 24 meeting

Mar 18, 2024, 06:30 PM IST

एकनाथ खडसे यांचा रक्षा खडसेंविरोधात निवडणुक न लढण्याचा निर्णय संशयास्पद; शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप

Maharashtra Politics : रावेर लोकसभेतून रक्षा खडसेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर सुरू झालेलं नाराजीनाट्य कायम आहे. तिकीट नाकारल्यानं अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांकडून अमोल जावळे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Mar 18, 2024, 06:12 PM IST

माढा मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? उमेदवारीवरुन नाराजीनाट्य रंगले असतानाच शरद पवार यांची मोठी खेळी

Maharashtra Politics : भाजपकडून माढ्यात विद्यमान खासादर रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना तिकिट देण्यात आलं.  त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले. अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संपर्क साधत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

Mar 18, 2024, 04:19 PM IST

'आम्ही खरंच डीलर आहोत,आम्ही डील केली ती..' काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

Eknath Shinde: राज्याच्या कामाबद्दल मी समाधानी आहे. लोकांच्या मनात सरकारबद्दल चांगले मत तयार झालंय. याचा फायदा आम्हाला येत्या निवडणुकीत याचा फायदा नक्की होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

Mar 18, 2024, 04:15 PM IST

Big News : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची तडकाफडकी बदली; निवडणूक आयोगाचा आदेश

मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची बदली करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळलाी आहे. 

Mar 18, 2024, 03:08 PM IST

'मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर....' उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

Uddhav Thackeray On Modi Rath: मोदींचा रथ तुमच्या गावात आला तर आता आडवा,आता मोदी आणि आपण समान आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

Mar 18, 2024, 02:31 PM IST

..तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, निवडणुकीआधीच शिवतारे आक्रमक

Vijay Shivtare On Ajit Pawar: मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले.

Mar 18, 2024, 01:45 PM IST

'सोनिया गांधींकडे जाऊन रडले'; राहुल गांधींच्या 'त्या' विधानावर अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

Ashok Chavan On Rahul Gandhi : मुंबईतल्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाव न घेता नुकतेच भाजपमध्ये गेलेले खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत असं काहीही घडलं नसल्याचे म्हटलं आहे.

Mar 18, 2024, 12:20 PM IST