maharashtra politics

अभिजित पाटलांची 'आग्र्यातून सुटका'? विधानसभेसाठी फुंकलं रणशिंग

Maharashtra Politics : पंढरपूर तालुक्यातील नवं राजकीय नेतृत्व ठरणाऱ्या अभिजित पाटलांनी वाढदिवसाच्या निमित्तानं शक्तिप्रदर्शन केलंय. यावेळी केलेल्या भाषणात शिवरायांच्या गनिमी काव्याचा उल्लेख करत, त्यांनी आपली राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्ट केलीय..

Aug 2, 2024, 09:59 PM IST

सिद्ध करा नाही तर राजकारण सोडेन; अजित पवार यांचे सुप्रिया सुळे यांना ओपन चॅलेंज

वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना खडे बोल सुनावले... नाव बदलून, मास्क लावून प्रवास केल्याचं सिद्ध करा, नाहीतर राजकारण सोडा... असं चॅलेंजचं त्यांनी सुप्रियाताईंना दिले आहे.  

Aug 2, 2024, 09:34 PM IST

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

Aug 2, 2024, 04:51 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST

ठाकरेंच्या 'एक तर तू राहशील किंवा मी राहीन' चॅलेंजवर फडणवीसांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'योग्य...'

Fadnavis React On Uddhav Thackeray Challenge: उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये बोलताना एकेरी उल्लेख करत दिलेल्या आव्हानावर फडणवीसांनी मोजक्या शब्दात पहिली प्रतिक्रिया नोंदवली.

Aug 1, 2024, 09:49 AM IST

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.

Jul 31, 2024, 10:00 PM IST

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीर

Maharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. 
बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत. 

Jul 31, 2024, 09:43 PM IST

Maharashtra Politics: 'ठोकून काढा' म्हणणाऱ्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाले 'मी आदेश देतो...

Maharashtra Politics: एक तर तुम्ही तरी राहाल किंवा मी तरी राहिल, उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मुंबई झालेल्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आदेशच दिला आहे. 

Jul 31, 2024, 02:47 PM IST

'एक तर तू राहशील किंवा मी राहीन', उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना जाहीर इशारा

Uddhav Thackeray: मुंबईतील शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. 

 

Jul 31, 2024, 02:06 PM IST

एवढी वर्ष राजकारण करुन घरी बसण्याची वेळ आलेय; शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा अमित शहा यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

Maharashtra Politics : शिवसेना आणि भाजपमधली नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आलीय... आता भाजपवर नाराज झाले आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ.. या नाराजीचं नेमकं कारण काय आहे पाहूयात..

Jul 29, 2024, 09:16 PM IST

ED ची कारवाई, ठाकरे, पवार आणि फडणवीस यांची मोठी ऑफर! अनिल देशमुख यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ

Maharashtra Politics : गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये चांगलीच जुंपलीय.. ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी फडणवीसांनी ऑफर दिल्याचा आरोप देशमुखांनी केला होता. ही ऑफर घेऊन आलेल्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा देशमुखांनी केलाय.. आणि यावरुनच आता आरोप-प्रत्यारोपांच्या नव्या फैरी झडतायत...

Jul 29, 2024, 08:46 PM IST

शिवसेनेत मोठा पक्ष प्रवेश! ठाकरे गटाकडून निवडणुक लढवणाऱ्या एन्काऊंटर स्पेशलिस्टची पत्नी शिंदे गटात

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश झाला. 

Jul 29, 2024, 08:02 PM IST

नवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?

Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..

 

Jul 29, 2024, 07:13 PM IST