भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, 'आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही'
MLA Bharat Gogavle On Minister Post: भरत गोगावलेंनी मंत्रीपदाची आशा सोडलीय, असे दिसते आहे.
Sep 17, 2024, 08:43 AM ISTमहायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय
Sep 16, 2024, 09:23 PM ISTमहाराष्ट्रात रंगीत राजकारण; अजित पवार यांच्या गुलाबी रंगावर एकनाथ शिंदे यांची टोलेबाजी
Maharashtra Politics : मला गुलाबी होण्याची गरज नाही.. माझ्या कपड्यांचा रंग पांढरा आहे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्यानंतर नेत्यांमध्ये रंगांवरून जुपल्याचं पाहायला मिळतंय..
Sep 16, 2024, 05:48 PM ISTमहाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला
राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.
Sep 15, 2024, 08:55 PM IST'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray On Old Pension Scheme: दुर्देवाने कोरोना आला नाहीतर तुम्हाला इथे बसण्याची वेळच आली नसती, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
Sep 15, 2024, 01:41 PM ISTमहाराष्ट्राच्या निवडणुकीत कांदा ठरणार गेम चेंजर? केंद्र सरकारच्या निर्णयाचा महायुतीला फायदा होणार?
Maharashtra Politics : केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र,सरकारनं हा निर्णय विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याची टीका शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून करण्यात येतेय.
Sep 14, 2024, 08:44 PM ISTभाजपच्या बड्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय; राजकीय वातावरण तापले
Maharashtra Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा मुंबई दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडलीय. आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत नड्डा यांनी भाजपच्या नेत्यांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.
Sep 14, 2024, 07:56 PM IST'राज्यात दोनच साहेब, पवारसाहेब आणि बाळासाहेब' अजितदादा-कोल्हेंमध्ये साहेबांवरून जुंपली
Maharashtra Politics : अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात खडाजंगी रंगलीय. साहेब शब्दावरून या शाब्दिक युद्धाला सुरुवात झाली. आपणच साहेब आहोत असं वक्तव्य अजितदादांनी केलं. त्यानंतर अमोल कोल्हेंनी त्यांना प्रत्युत्तर देत चिमटा काढलाय.
Sep 13, 2024, 08:33 PM ISTविधानसभेत ठाकरेंच्या शिवसेनेची नवी रणनिती, मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत
Maharashtra Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतांचा टक्का वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं रणनिती तयार केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना मुस्लिम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
Sep 12, 2024, 08:15 PM ISTमाझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर कापून टाकेन; शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्या मंत्र्याच्या मुलीची थेट बापाला धमकी
Maharashtra Politics : अजित पवार यांच्या मंत्र्यांची मुलीने शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर धर्मरावबाब आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी थेट बापालाच धमकी दिली आहे.
Sep 12, 2024, 04:53 PM IST'या' अटी मान्य असतील तरच Z+ सुरक्षा द्या! शरद पवारांनी केंद्र सरकारला यादीच पाठवली
Sharad Pawar on Z+ Security : केंद्र सरकारने शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. पण शरद पवार यांनी ही सुरक्षा व्यवस्था घेण्याआधी काही नियम आणि अटी ठेवल्या आहेत. या अटींचं पत्र पवारांनी केंद्र सरकारला पाठवलं आहे.
Sep 12, 2024, 02:15 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्याआधी निकाल लागणार का?
Maharashtra Politics : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडलीय. भारताचे सरन्यायाधीश येत्या नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. त्यापूर्वी तरी निकाल लागणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Sep 11, 2024, 08:17 PM ISTमैत्रीपूर्ण लढत नको; अजित पवार यांच्या भूमीकेमुळे महायुतीत वाद पेटणार?
Maharashtra Politics : एकीकडे निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे.. तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरुन खल सुरु आहे... मात्र महायुतीत जागावाटपावरुन दोस्तीत कुस्ती रंगण्याची चिन्ह आहेत..
Sep 11, 2024, 07:52 PM ISTमहायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला
मिशन 125.. महाराष्ट्रासाठी भाजपचा मोठा सिक्रेट प्लान! शिंदे आणि अजित पवार गटाचे काय होणार?
Maharashtra Politics : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौ-यात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या या बैठकीत भाजपनं महत्वाचं मिशन ठरवलयं.
Sep 9, 2024, 10:00 PM IST